महिला विकास कक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
(रत्नागिरी) भारत शिक्षण मंडळाचे, देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्ष व आय क्यू ए सी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे…
स्त्रीशक्तीचा गौरव: पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात
(रत्नागिरी) येथील भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'प्रकट मुलाखत' हे या कार्यक्रमाचे…
बोगस शालार्थ आयडी घोटाळा: 150 शिक्षकांची मान्यता रद्द, वेतन थांबवले
(नाशिक) नाशिक जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडीद्वारे करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) ने प्राथमिक तपास पूर्ण केला…
नामांकित शाळेच्या हॉस्टेलमध्ये 24 मुलांचा लैंगिक छळ; केअरटेकरला अटक
( सातारा ) सातारा शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांच्या छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्टेलमधील केअरटेकरकडून तब्बल 24 विद्यार्थ्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याची बाब उघडकीस…
राज्यात उकाड्याचा कहर, पुढील काही दिवसांत आणखी वाढीचा अंदाज
( ठाणे ) मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. ठाणे शहरात सोमवारी (9 मार्च) कमाल तापमान तब्बल 40 अंश सेल्सियसवर पोहोचले होते. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे…
RTE प्रवेशातील 1 किमी अटीला हायकोर्टाची स्थगिती; पालकांना मोठा दिलासा, सरकारच्या निर्णयावर कोर्टाचे ताशेरे
( नागपूर ) राज्यभरात सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच पहिल्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरटीई (Right to Education) अंतर्गत प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे. मात्र, आरटीई प्रवेशासाठी…
दापोलीतील आरोग्य सेविकेला मारहाण; आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी
(रत्नागिरी) दापोली तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य सेविकेला झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन…
पाचल आठवडा बाजाराजवळ पुन्हा अपघात; रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
(राजापूर / तुषार पाचलकर) ओणी–पाचल–अनुस्कुरा या महत्त्वाच्या मार्गावर गेल्या काही वर्षांत वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग पर्यायी आणि सोयीस्कर मानला जात असल्याने…
भाजीपाला-कडधान्य लागवडीतून संदेश लिंगायत यांचा तरुणांना स्वावलंबनाचा संदेश
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) तबले आणि नाल भरण्याचा वडिलांचा परंपरागत व्यवसाय चालवण्यासाठी सूर आणि स्वरांचं ज्ञान नव्हतं. याबरोबरच या एकाच व्यवसायातून कुटुंब चालवणं अवघड होतं. या सर्वाचा सारासार विचार…
संगमेश्वर पंचायत समितीला ३७ वा सभापती : परचुरीच्या शर्वरी वेल्ये विराजमान; अकराव्या महिला सभापतींचा मान
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता अखेर संपली असून परचुरी येथील शर्वरी वेल्ये यांची सभापतीपदी निवड झाली आहे. सर्वसाधारण महिला आरक्षणातून…

