कुंभार समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; माती उत्खनन ७०० ब्रासपर्यंत रॉयल्टीमुक्त
(मुंबई) राज्यातील पारंपरिक कुंभार समाजाच्या आर्थिक आणि व्यावसायिक उन्नतीसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुंभार समाजासाठी विविध सवलती जाहीर…
पैशाच्या वादातून खून; पाच वर्षांनंतर फोंडाघाट ‘अपघात’ बनावाचा मुंबई क्राइम ब्रांचकडून पर्दाफाश, चार आरोपी अटकेत
(सिंधुदुर्ग / कुडाळ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील हॉटेलमध्ये पैशांच्या वादातून झालेल्या तरुणाच्या हत्येचा पाच वर्षांनंतर मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह आणि दुचाकी फोंडाघाटातील खोल दरीत…
कोकणातील उद्योग धोरणावर प्रश्नचिन्ह; काजू बाजार, मत्स्य विद्यापीठ व अणुऊर्जा प्रकल्पांवरून ‘कोकणची कैफियत’ परिसंवादाची तयारी
(मुंबई) कोकणात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही उद्योग व शासकीय प्रकल्पांचे विकेंद्रीकरण चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी ‘कोकणची कैफियत’ या परिसंवादाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम उद्या शनिवार…
बंद कारमध्ये महिला आणि कार चालकाचे रक्तबंबाळ मृतदेह; 3 वर्षांच्या मुलाच्या जबाबाने तपासाला नवं वळण
(बदलापूर) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात धक्कादायक दुहेरी हत्या प्रकरण समोर आले असून जुवेली गावाजवळ बंद कारमध्ये एका महिला आणि ओला चालकाचे रक्तबंबाळ मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्याही…
RBI ची मोठी कारवाई! एकाचवेळी 135 NBFC कंपन्यांचे परवाने रद्द; फायनान्स क्षेत्रात खळबळ
(मुंबई) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 135 एनबीएफसी (NBFC) कंपन्यांची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. या निर्णयामुळे देशातील फायनान्स क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून…
गंगापूर धरणात बुडून तीन अल्पवयीन मुलांसह विवाहित महिलेचा मृत्यू
(नाशिक) गंगापूर धरण परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेत तीन अल्पवयीन मुलांसह एका विवाहित महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिक शहरासह सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण…
ODI World Cup 2027 : रोहित-विराट पुन्हा मैदानात! १४ संघ, सुपर सिक्स फॉरमॅट आणि ५४ सामन्यांचा महासंग्राम
(मुंबई) क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027…
श्री क्षेत्र टेरव येथे १७ जूनला भवानी मातेचा पारंपरिक गोंधळ सोहळा
(चिपळूण) रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा पारंपरिक गोंधळ सोहळा बुधवार, १७ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मृग नक्षत्रात भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या…
पावसाची चाहूल देणारा ‘मिरग’ किडा; कोकणच्या मातीतला निसर्गाचा जिवंत संदेशवाहक
(संगमेश्वर / एजाज पटेल) निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांपैकी एक मानला जाणारा मखमली ‘मिरग’ किडा सध्या कोकणातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पावसाळ्याची चाहूल लागण्याच्या काळात जमिनीतून बाहेर येणारा…
बालमजुर ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई; १ वर्षाची कैद आणि २० हजारांपर्यंत दंड
(रत्नागिरी) १२जून रोजी जगभर ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ पाळला जात असताना महाराष्ट्र शासनाने ‘बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बालमजुरी ही गंभीर सामाजिक समस्या असून तिचे संपूर्ण निर्मूलन…

