चार महिन्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; बुरोंडी अपघातातील तरुणाचे निधन
(दापोली / प्रतिनिधी) तालुक्यातील बुरोंडी चेकपोस्ट येथे डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महाळुंगे गावातील सुशांत दशरथ झिमण (वय २६) या तरुणाची मृत्यूशी सुरू असलेली चार महिन्यांची झुंज अखेर शनिवारी पहाटे…
कोकण पुन्हा हादरलं! आईने चार मुलांना विषारी पेय पाजलं; आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर
(रायगड / माणगाव) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आज सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून एका विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करत आपल्या चार…
राजापूरमध्ये पूरस्थिती व्यवस्थापनासाठी आपत्कालीन बोट व जलतरण प्रशिक्षण; प्रशासन सज्ज
(रत्नागिरी) राजापूर शहरात पावसाळ्यात पावसाचे पाणी मुख्य बाजारपेठ परिसरात शिरत असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. संभाव्य पूरस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी, सुरक्षित स्थलांतर करता यावे आणि जीवितहानी…
आधी वैद्यकीय जामीन, आता खासगी उपचारांना न्यायालयाची परवानगी; पत्रकार वारिशे हत्याकांडातील आरोपीभोवती चर्चेचे नवे वलय
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे हत्याकांडातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी रत्नागिरीतील रामनाथ रुग्णालयात नेण्यास जिल्हा न्यायालयाने परवानगी दिली आहे. अतिरिक्त…
सोमेश्वर येथे विवाहितेची पुलावरून उडी घेऊन आत्महत्या; नदीपात्रात मृतदेह आढळला
(रत्नागिरी) तालुक्यातील सोमेश्वर येथे एका विवाहित महिलेने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवारी) दुपारी उघडकीस आली. रमिजा इफ्तिकार हुश्ये (वय ३८, रा. सोमेश्वर, ता. रत्नागिरी) असे मृत…
मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राची क्षयरोग मुक्तीसाठी विशेष एक्स-रे मोहीम; चार दिवसांत हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या वतीने गावागावांत विशेष क्षयरोग शोध व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…
वायंगणीत ‘गोकृपा अमृतम्’चे प्रात्यक्षिक; दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन
( रत्नागिरी / वार्ताहर ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न उद्यानविद्या महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत वायंगणी गावात “गोकृपा अमृतम्” तयार करण्याचे प्रात्यक्षिक…
कोंडगावच्या ऋचा चव्हाणची एमबीबीएसमध्ये उल्लेखनीय कामगिरी; ‘एमडी’ होऊन गावकऱ्यांची सेवा करण्याचा निर्धार
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-दळवीवाडी येथील कु. ऋचा मनोज चव्हाण हिने एमबीबीएस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. तिच्या या यशामुळे कोंडगाव-साखरपा परिसरात आनंदाचे…
लोटे MIDCतील कंपनीतून २.४५ लाखांची वजनमापे चोरी; रायगडमधील आरोपी अटकेत, १० लाखांचा टेम्पो जप्त
( खेड ) तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दीपक नोव्हाकेम केमिकल कंपनीतून तब्बल २ लाख ४५ हजार रुपये किमतीची वजनमापे चोरी करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे. संजय सितपराव (वय…
लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची तातडीच्या कार्यवाहीची ग्वाही
(रत्नागिरी / वार्ताहर) लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन येथे जिल्हा उद्योग मित्र समितीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्स अँड…

