९० वर्षीय रुग्णाला दिली मुदतबाह्य औषधे! FDAची मोठी कारवाई, मेडिकल बंद करण्याचे आदेश
(नांदेड) अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर नियमभंग करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या कठोर आणि तत्पर कार्यपद्धतीचा प्रत्यय आता नांदेडमध्येही…
उपचारासाठी दाखल महिलेचा डॉक्टरकडून विनयभंग; आरोपीला अटक
(पुणे / पिंपरी-चिंचवड) डॉक्टरांना समाजात देवाचं स्थान दिलं जातं. रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या या व्यवसायाकडे विश्वास आणि आदराने पाहिलं जातं. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने वैद्यकीय क्षेत्राला…
चिमुकल्यांच्या हस्ते नव्या पुलाचे उद्घाटन; साखरपा नं. १ शाळेत अनोख्या प्रवेशोत्सवाची रंगत
(देवळे / प्रकाश चाळके) गेल्या दीडशे वर्षांपासून साखरपा पंचक्रोशीत ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवणारी साखरपा नं. १ शाळा आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी कायमच चर्चेत असते. नवोदय विद्यालय व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या…
‘सर, आपले नाव काय?’… आणि मुख्यमंत्रीही झाले चिमुकल्या विद्यार्थिनीचे ‘फॅन’!
(रायगड / जिमाका) रायगड जिल्हा परिषदेच्या ‘पीएमश्री शाळा वहाळ’मधील तो वर्ग एरवीप्रमाणेच होता; पण त्या दिवशी तिथे एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
घरातून निघालेल्या वृद्धेचा समुद्रात मृतदेह
(राजापूर /रत्नागिरी) मानसिक अस्वस्थतेच्या अवस्थेत घरातून बाहेर पडलेल्या ६५ वर्षीय वृद्धेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी बाकाळे समुद्रकिनाऱ्यावरील पाण्यात आढळून आल्याने राजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून…
कोंकणी समाज ट्रस्टने जपली सामाजिक बांधिलकी; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह अंगणवाडीला भांडी भेट
(रत्नागिरी / वार्ताहर) कोंकणी समाज ट्रस्ट, एमआयडीसी-मिरजोळे, रत्नागिरी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी माणुसकीचे दर्शन घडवण्यात आले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा, पावस-गोळप येथील आर्थिकदृष्ट्या…
लांजा-मंडणगडमध्ये अवैध मद्यावर पोलिसांचा धडाका; गावठी दारूसह तिघांवर कारवाई, दोघांविरोधात शांतता भंगाचा गुन्हा
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) जिल्ह्यात अवैध मद्यविक्री आणि मद्यप्राशनातून होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून लांजा आणि मंडणगड तालुक्यातील स्वतंत्र कारवायांमध्ये पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक मोहिमेमुळे…
स्मार्ट मीटरला चिपळुणात ब्रेक; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची महावितरणवर धडक
नागरिकांच्या आक्षेपांनंतर स्मार्ट मीटर बसवण्यास तूर्तास स्थगिती
IVF सेंटरमध्ये मोठा घोटाळा? जुळ्या मुलींचा DNA आई-वडिलांशीच जुळला नाही; दाम्पत्याचा धक्कादायक आरोप
‘नऊ महिने पोटात वाढवलं, पण मुली आमच्या नाहीत’; IVF प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनकडून शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप
५० एकरांहून अधिक क्षेत्र लागवडीखाली येणार

