२५ वर्षांचा अंधार संपला! मोगरवणेतील दोन कुटुंबांच्या घरात अखेर वीज; अभिजित शेट्ये यांच्या पाठपुराव्याला यश
(देवळे / प्रकाश चाळके) "दिवे लागले रे दिवे लागले... तमाच्या तळाशी दिवे लागले..." कवी शंकर रामाणी यांच्या या ओळींचा प्रत्यय देणारी एक हृदयस्पर्शी घटना संगमेश्वर तालुक्यातील मोगरवणे गावात घडली आहे.…
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट; ॲड. दीपक पटवर्धन यांच्या निवडीचे केले अभिनंदन
(रत्नागिरी / वार्ताहर) भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतरच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट देत राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध…
ग्रामीण भागातील शिक्षणाचे मॉडेल ठरली पाचलची जिल्हा परिषद शाळा; पहिलीत तब्बल २५ नव्या प्रवेशांची विक्रमी नोंद
ग्रामीण भागातील शिक्षणासाठी प्रेरणादायी उदाहरण; गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पालकांचा वाढता विश्वास
“पक्ष सोडून गेलेल्यांना प्रवेश नाही”; बाळ माने यांच्या घरवापसीवर रविंद्र चव्हाण यांची ठाम भूमिका
(रत्नागिरी) शिवसेना (ठाकरे गट) मधून हकालपट्टी झाल्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेत असलेल्या बाळ माने यांच्या भाजपा प्रवेशाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोठे विधान केले आहे. "जो कोणी…
ग्रामपंचायत अधिकारी संघटना, रत्नागिरी तालुका शाखेची सर्वसाधारण सभा उत्साहात; नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड
(रत्नागिरी) ग्रामपंचायत अधिकारी संघटना (DNE. १३६), तालुका शाखा रत्नागिरीची सर्वसाधारण सभा जिल्हा सचिव श्री. संजय दळवी यांच्या अध्यक्षतेखाली शामराव पेजे सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेदरम्यान तालुका कार्यकारिणीतील रिक्त…
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात गुहागरचा झेंडा; खामशेत ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम, उमराठ ग्रामपंचायतला दोन विशेष पुरस्कार
(गुहागर) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा २०२५-२६ मध्ये गुहागर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हाभर आपला ठसा उमटवला आहे. जिल्हास्तरावरील स्पर्धेत गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला असून उमराठ…
खासदार फुटीच्या हालचालींना वेग; उद्धव ठाकरेंकडून बंडखोरांवर कारवाईची तयारी
(मुंबई) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती समोर…
भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला चिरडले; दोघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा
(खेड / रत्नागिरी) तालुक्यातील घाणेखुंट-गवळीवाडी फाट्यानजीक भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार व त्याचा मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याने संताप…
पेट्रोलपंपातून महामार्गावर येताना निष्काळजीपणा; तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा
(राजापूर /रत्नागिरी) मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी येथील एच.पी. प्रसन्न पेट्रोलपंपासमोर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेदरकार व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात…
दापोलीतील नागरिकाला १६ लाखांचा ऑनलाइन चुना; नाण्यांच्या व्यवहाराच्या नावाखाली मोठी फसवणूक
‘पोलीस अधिकारी’ बनून तक्रार दाबण्याचाही प्रयत्न!

