अपघातात आई-वडील गमावले, वडिलांचीच ७० टक्के चूक ठरली; दोन भावांना मिळणार ३ कोटींची भरपाई!
(मुंबई / वृत्तसंस्था) बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या दोन भावांच्या भवितव्याचा प्रश्न अखेर न्यायालयीन निर्णयामुळे मार्गी लागला आहे. २०१८ मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर नुकसानभरपाईसाठी सुरू असलेल्या…
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बची धमकी; सुरक्षेत वाढ, बुलेटप्रूफ केबिनमधून चाहत्यांना दिले दर्शन
(मुंबई / वृत्तसंस्था) बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. या…
जिओने सुरु केले नवे स्वस्त व्हॉईस कॉलिंग रिचार्ज प्लॅन्स
(मुंबई / वृत्तसंस्था) मोबाईल रिचार्जमध्ये इंटरनेट डेटाची गरज नसलेल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) निर्देशांनंतर एअरटेलनंतर आता जिओनेही केवळ व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस…
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराजवळील ऐतिहासिक मणिकर्णिका कुंडाचे गूढ उलगडणार; ६ दशकांनंतर पुनरुज्जीवनाचे काम अंतिम टप्प्यात!
(कोल्हापूर / वृत्तसंस्था) कोल्हापुरातील करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराच्या परिसरात एकेकाळी धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेले मणिकर्णिका कुंड काळाच्या ओघात बुजवण्यात आले होते. मंदिराच्या स्थापत्यरचनेचा महत्त्वाचा भाग असलेल्या या प्राचीन…
माजी पोलीस उपनिरीक्षक बँक दरोड्याचा मास्टरमाइंड; कारागृहातील ओळखीतून रचला कट
( जळगाव / वृत्तसंस्था ) जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेवर झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. तब्बल २७ किलो सोने आणि १२ लाख रुपयांहून अधिक…
प्रत्येकाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारतीय मानवाधिकार असोसिएशनची देशभर जनजागृती – अनुराग चंद्रवंशी
(देवळे / प्रकाश चाळके) प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार असून, हा अधिकार प्रत्येकाला मिळावा यासाठी भारतीय मानवाधिकार असोसिएशन देशभर सातत्याने जनजागृती करत आहे. अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळवून…
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला मंत्री उदय सामंत यांची भेट; कोकणात मत्स्य उद्योजक घडविण्यावर भर देण्याचे आवाहन
(रत्नागिरी / वार्ताहर) शिरगाव येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री, रत्नागिरीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत…
साप दिसताच बसलेल्या भीतीच्या धक्क्याने ६६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कोंडये येथील घटनेने संगमेश्वर तालुक्यात हळहळ
(संगमेश्वर / एजाज पटेल) करजुवे येथे कार्यक्रमासाठी जाऊन घरी परतणाऱ्या कोंडये येथील ६६ वर्षीय वृद्धाचा प्रवासादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १ नोव्हेंबर २०२६ रोजी घडली. रस्त्याच्या बाजूला नैसर्गिक विधीसाठी…
किसान बँक स्टाफ सोसायटीच्या अध्यक्षपदी जितेंद्र ऊर्फ जितू साळवी यांची एकमताने निवड
१७ वर्षे लिपिक म्हणून सेवा बजावलेल्या साळवी यांच्याकडे आता त्याच संस्थेच्या नेतृत्वाची धुरा
हवामानाच्या लहरींनी हापूसच्या हंगामाची चिंता वाढवली; मोहोरासाठी थंडीची प्रतीक्षा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उन्हाची तीव्रता वाढली असून, त्याचा परिणाम कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाच्या झळांनी…

