रत्नागिरीत ‘Environmental Vision’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
(रत्नागिरी) भारत शिक्षण मंडळ संचलित देव घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ यांच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी…
बावनदी पात्रातील अवैध वाळूउपशाला कोणाचे अभय? खनिकर्म विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथील बाव नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या आड मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळूउपशामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नदीचे…
पत्रकार वारीशे खून प्रकरण: अल्पकालीन जामीन संपताच आरोपी आंबेरकरची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात आलेल्या सहा आठवड्यांच्या अल्पकालीन जामिनाची मुदत संपल्यानंतर दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याची पुन्हा न्यायालयीन…
मच्छीमार वस्त्यांच्या हक्कनिश्चितीला वेग; जिल्ह्यातील सीमांकन प्रक्रियेस प्रशासनाचा प्राधान्यक्रम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छीमार वस्त्यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्णायक पावले उचलत सीमांकन प्रक्रियेला गती दिली आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक व सामाजिक रचनेचा सखोल विचार करून केवळ…
लोटे औद्योगिक दुर्घटनेतील मृतांची संख्या तिघांवर; गंभीर भाजलेल्या आणखी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
(खेड /रत्नागिरी) लोटे परशुराम MIDC येथील औद्योगिक वसाहतीतील खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुजन गोपाल दास (वय २९,…
रत्नागिरीत एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पीएनजी पुरवठ्याला वेग; नोंदणीकृत ग्राहकांना टप्प्याटप्प्याने सेवा सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जागतिक स्तरावरील युद्धजन्य घडामोडींमुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ लागल्याने एलपीजी गॅस उपलब्धतेवर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील ज्या भागांमध्ये पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी)…
जैतापूर जामा मशिदीत इफ्तार सोहळा; सर्वधर्मीयांचा सहभाग, एकोप्याचा प्रेरणादायी संदेश
(जैतापूर / वार्ताहर) पवित्र रमजान महिन्यानिमित्त जैतापूर येथील जैतापूर जामा मशीद जमातून मुस्लिम कमिटीच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गावातील विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी…
हिट अँड रनचा प्रकार; अल्पवयीन कार चालकाच्या धडकेत १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
(मुंबई) साकीनाका परिसरात हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात कार चालवणारा १७ वर्षीय अल्पवयीन…
राज्यात ‘महिला सहकारी संस्थांना’ प्राधान्य; शासकीय कामांमध्ये महिलांना मोठी संधी
(मुंबई) राज्यातील मजूर सहकारी संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या शासकीय कामांमध्ये आता महिलांना मोठे प्राधान्य मिळणार आहे. महिला सहकारी संस्थांना सरकारी कामे देताना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या…
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय: कोणत्याही वयाचे मूल दत्तक घेतल्यास १२ आठवड्यांची मॅटर्निटी लीव्ह
( नवी दिल्ली ) दत्तक मातांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय Supreme Court of India ने दिला आहे. आता कोणत्याही वयाचे मूल दत्तक घेतल्यानंतर नोकरी करणाऱ्या महिलांना १२ आठवड्यांची भरपगारी…

