ZP–पंचायत समिती निवडणुकीसाठी EVM मध्ये मोठा बदल; उमेदवारांच्या नावांचा क्रम बदलला
(मुंबई) नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने मतदान प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला…
टीव्हीवरील जाहिरातींना मर्यादा; ट्रायचा आदेश कायम, आता प्रति तास फक्त…
(मुंबई) आपण टीव्हीवर मालिका किंवा सिनेमा पाहत असताना मध्येच लागोपाठ येणाऱ्या जाहिरातींमुळे त्रास व कंटाळा येतो, अशी तक्रार अनेकदा ऐकायला मिळते. जाहिरातींना काही तरी मर्यादा असायला हव्यात, अशी चर्चा सामान्य…
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर आरोपांची मालिका; अंजली दमानिया–विजय कुंभारांची सरकारवर टीका, गुन्हा दाखल करण्याची मागणी
(पुणे) पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क–मुंढवा परिसरातील ४० एकर जमीन विक्री प्रकरणात नवा वाद उफाळून आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी…
“मुख्यमंत्रिपदही शाश्वत नाही” मुनगंटीवारांचा नेतृत्वावर थेट निशाणा
भाजपमध्ये मुनगंटीवार ‘नवे खडसे’ ठरणार?
मराठीबहुल प्रभागांवरून शिवसेना–मनसेत तिढा, चर्चा अंतिम टप्प्यात
( मुंबई ) शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याचा निर्णय झालेला असला, तरी महापालिका निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा अजून पूर्णपणे सुटलेला नाही. मराठीबहुल आणि मागील निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या दहा प्रभागांवर…
रशीद मामूंच्या उबाठात प्रवेशावर वाद; चंद्रकांत खैरे आक्रमक, अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
(छत्रपती संभाजीनगर) काँग्रेसचे स्थानिक नेते आणि माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेशावरून छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. अंबादास दानवे…
दिवसाढवळ्या ज्वेलरी दुकानावर दरोडा; बुरखाधारी दरोडेखोरांनी २५ लाखांचे सोने लुटले, सीसीटीव्हीत घटना कैद
(नवी मुंबई) नवी मुंबईतील सीवूड्स-नेरुळ परिसरात दिवसाढवळ्या ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सेक्टर ४२ए येथील नीळकंठ प्राइड सोसायटीमधील संगम गोल्ड या सराफा दुकानात बुरखाधारी दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या…
जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत चिपळूणच्या मयूर कांबळे बॅडमिंटन अकॅडमीचे यश
(चिपळूण) रत्नागिरी शहर बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत चिपळूण येथील मयूर कांबळे बॅडमिंटन अकॅडमीने उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये…
चिपळूण नगर पालिकेच्या नव्या इमारतीसाठी महिनाभरात निधी देणार: पालकमंत्री उदय सामंत
( चिपळूण ) शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या चिपळूण नगर पालिकेच्या सध्या धोकादायक बनलेल्या इमारतीच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी एका महिन्याच्या आत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असा ठाम शब्द…
निवळी ग्रामपंचायतीचा शैक्षणिक पुढाकार; शाळांना आधुनिक साधनसामग्रीचे वाटप
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने निवळी ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून लॅपटॉप, कलर प्रिंटर, टॅब, स्मार्ट टीव्ही तसेच…

