मालगुंड शिक्षण संस्थेचा तालुकास्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार समीरकुमार आढाव पाटील यांना प्रदान
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण समितीमार्फत 2025 - 26 चा मालगुंड पंचक्रोशीतील शेतकाऱ्यांसाठी देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार नुकताच वाटद खंडाळा येथील शेतकरी समीरकुमार…
कोल्हापूर विभागीय संगीत वाद्य वादन स्पर्धेत दिलीप यादव यांचे यश; राज्यस्तरासाठी निवड
(खेड) राजमाता महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वाजलेसवाडी (सांगली) येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या संगीत वाद्य वादन स्पर्धेत नांदिवली दंडवाडी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक समिती शाखा खेडचे प्रवक्ते दिलीप यादव यांनी…
एनएचएआय अधिकाऱ्यांकडून हातखंबा भागात मिडियन ओपनिंग देण्यास नकार; अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? थेट सवाल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग (NH-166) चौपदरीकरणांतर्गत हातखंबा तिठा परिसरातील वस्ती भागात मिडियन ओपनिंग देण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नकार दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या कारणावर…
मानधनाच्या प्रतीक्षेत ४१२ संगणक परिचालक; ग्रामपंचायतीतील ‘आपले सरकार’ यंत्रणेचा कणा संकटात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या ‘आपले सरकार सेवा’ केंद्रातील संगणक परिचालकांचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून रखडले असून, त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. महागाईच्या…
नवीन पुणे–मुंबई आठ पदरी द्रुतगती महामार्गाचा डीपीआर अंतिम; प्रवास अवघ्या 90 मिनिटांत, 15 हजार कोटींचा प्रकल्प
(मुंबई) पुणे ते मुंबई प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी प्रस्तावित नवीन आठ पदरी द्रुतगती महामार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अंतिम रूप दिले आहे. केंद्र…
खाडीभाग उजाड! फुणगूस परिसरात बेकायदेशीर वृक्षतोडीचा धुमाकूळ
वनसंपदा लुटीला वनविभागाचे मूक समर्थन? जनतेत तीव्र संताप
अशा कंपनीत भागीदार होण्याइतका मी चिंधीचोर नाही – उदय सामंत
(चिपळूण / प्रतिनिधी) लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत सोशल मीडियावरून पसरवली जाणारी अपुरी व दिशाभूल करणारी माहिती हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ; विद्यार्थी विकासावर भर – सतीश शेवडे
(रत्नागिरी) गोगटे जोगळेकर महाविद्यालय( स्वायत्त) रत्नागिरी वार्षिक सांस्कृतिक झेप महोत्सव सुरू झाला आहे. उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी यावर्षी होणाऱ्या 72 कला प्रकाराच्या स्पर्धांचे आयोजन पाहून…
शेकोटीची आग अंगावर; चांदेराईतील महिला गंभीर भाजली
(रत्नागिरी) तालुक्यातील चांदेराई गावात थंडीपासून बचावासाठी शेकोटीजवळ बसलेल्या एका महिलेच्या अंगावरील कपड्यांना अचानक आग लागल्याने ती गंभीररीत्या भाजली. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. सेजल संतोष सुर्वे (वय ४२,…
महिला क्रिकेटपटूंना नववर्षाची मोठी भेट: बीसीसीआयकडून देशांतर्गत मॅच फीमध्ये दुपटीहून अधिक वाढ
(मुंबई) बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना नववर्षापूर्वी दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात मोठी वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. दक्षिण…

