‘९९ टक्के पूर्ण’ महामार्गाचा दावा पहिल्याच पावसात फोल; संगमेश्वरात सेवा रस्त्याला नदीचे स्वरूप
(संगमेश्वर / एजाज पटेल) तालुक्यात सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत. महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे दावे केले जात असताना, संगमेश्वर तालुक्यातील…
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट; महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ
( मुंबई ) राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा जाहीर केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत एसटी कर्मचाऱ्यांच्या…
पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाची पोलखोल; आवाशी येथे रस्ता खचल्याने मालवाहू ट्रक पलटी
( खेड ) उशिराने दाखल झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची गुणवत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खेड तालुक्यातील आवाशी येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा काही…
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; रत्नागिरीतील सहा जणांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार
(रत्नागिरी) महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने सन 2023 आणि 2024 वर्षाकरिता प्रदान करण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. सन 2023 करिता जाहीर झालेले पुरस्कार-…
लोहगडावर केतन अग्रवालला दरीत ढकलले; होणारी पत्नी, कथित प्रियकर चौकशीसाठी ताब्यात
( पुणे ) पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून मृत्यू झालेल्या २४ वर्षीय केतन विशाल अग्रवाल प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून अपघाती मृत्यू…
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ७० व्या पदग्रहण सोहळ्यात ॲड. मनीष नलावडे अध्यक्षपदी
आनंद चौगुले सचिव, धीरज वेल्हाळ खजिनदार; ‘कर्तव्याचा जागर महोत्सव’ संकल्पनेतून वर्षभर समाजोपयोगी उपक्रमांची घोषणा
जयगड पाणी योजनेतील कामगारांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे; वेतन कपात, असुरक्षित कामकाजाबाबत तीव्र नाराजी
मस्टर नोंदींपासून सुरक्षा सुविधांपर्यंत प्रश्नचिन्ह
रत्नागिरी एमआयडीसीत भाजप–शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये मध्यरात्री राडा; जुन्या वादाची हिंसक परिणती?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या एमआयडीसी परिसरात रविवारी मध्यरात्री भाजप आणि शिंदेसेनेशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आर्थिक व्यवहारातून सुरू झालेल्या वादाने पुढे उग्र…
हातखंबा परिसरात महावितरणचा ‘फुसका बार’; पावसापूर्वीच वीजपुरवठ्याचा बोजवारा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पावसाळा अद्याप पूर्णपणे सुरूही झालेला नसताना हातखंबा परिसरातील महावितरणच्या कारभारातील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. सोमवार (२२ जून) सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून खंडित झालेला वीजपुरवठा मंगळवारी…
चिपळूण शासकीय वसतिगृहात लाखोंचा सफाई घोटाळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील चिपळूण-खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात साफसफाई न करताच एका खासगी कंपनीने चार वर्षे लाखो रुपयांची देयके लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकारातून उघड…

