वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी; राज्यात 450 वाघांचे स्थलांतर, रॅबिट फार्मचीही घोषणा
(मुंबई) राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला असून, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक…
देवरूखचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना बढती; रायगडमध्ये उपअधीक्षक म्हणून जबाबदारी
(देवरूख) देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत सेवा ज्येष्ठतेनुसार रायगड येथे पोलीस उपअधीक्षक (DySP) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी देवरूख पोलीस ठाण्याचा…
३६ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘करुणाष्टके’ नाटकाने पटकाविले प्रथम पारितोषिक
(मुंबई) 36 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन्स, मुंबई या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला रु. 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक…
Maharashtra IPS Transfers 2026: विश्वास नांगरे पाटील नागपूर पोलीस आयुक्त, 14 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
( मुंबई ) महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात…
‘लग्न नको होतं तर नकार द्यायचा होता…’ माझ्या मुलाचा जीव घेण्याचा इतका क्रूरपणा का केला ! केतनच्या वडिलांचा संतप्त सवाल
14 जूनलाच होणार होती केतनची हत्या,
३२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले १९९४ बॅचचे पोलीस शिलेदार; सुरभी रिसॉर्टमध्ये रंगले भावनिक स्नेहसंमेलन
(संगमेश्वर / एजाज पटेल) जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावताना स्वतःच्या आनंद-दुःखालाही अनेकदा बाजूला ठेवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १९९४ बॅचच्या सहकाऱ्यांचे भावनिक स्नेहसंमेलन नुकतेच नरबे येथील सुरभी ॲग्रो रिसॉर्टमध्ये उत्साहात…
आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात ३० जूनला मुंबईत महामोर्चा; बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे मोठ्या सहभागाचे आवाहन
(मुंबई / रत्नागिरी) अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावित प्रक्रियेविरोधात राज्यभरातील विविध सामाजिक संघटना आणि आंबेडकरी चळवळीतील घटक एकवटले असून, ३० जून रोजी मुंबईत भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.…
सोनवी पुलावर महिन्याच्या आत पहिला भीषण अपघात; एकमार्गिकेच्या धोकादायक नियोजनावर संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) नवीन सोनवी पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अवघ्या महिन्याच्या आतच आज मंगळवारी सकाळी पहिला भीषण अपघात घडला. एकाच मार्गिकेतून सुरू असलेल्या दोन्ही बाजूंच्या वाहतुकीदरम्यान आयशर ट्रक (एमएच…
मस्करीचा वाद हिंसक; तरुणावर दगड-बांबूने हल्ला, जयगडमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मित्रांमध्ये सुरू असलेली साधी मस्करी क्षणात वादात परिवर्तित होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना जयगड परिसरातील महिंद्रा लेबर कॉलनीत घडली. हाताला चुकून धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन…
खेडशीतील भीषण अपघातातील डंपर चालकावर गुन्हा दाखल; RTO विभागाने तत्काळ कोणती कारवाई केली?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) हातखंबा-रत्नागिरी मार्गावर खेडशी नाक्याजवळ सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर डंपर…

