गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती; पथनाट्याद्वारे नागरिकांना दिला प्रतिबंधाचा संदेश
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्हा हिवताप कार्यालय, रत्नागिरी आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग निर्मूलन कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या सहकार्याने रत्नागिरी शहर बसस्थानक परिसरात कीटकजन्य आजारांविषयी…
वरची निवेंडी प्राथमिक शाळेजवळील रस्ता धोकादायक; खचलेल्या कड्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी ते चाफे या मुख्य मार्गावरील निवेंडी प्राथमिक शाळा आणि हनुमान मंदिरासमोरील रस्त्याच्या कड्याचा मोठा भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.…
‘प्रत्येकात एक वेगळी गुणवत्ता असते’; फाटक हायस्कूलच्या गुणवंत सत्कारात डॉ. ऋचा टेंबे यांचे प्रतिपादन
(रत्नागिरी) विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करून आनंदाने अभ्यास करावा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक जण कोणत्यातरी क्षेत्रात हुशार असतो, ते क्षेत्र प्रत्येकाने ओळखावे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या, व फाटक हायस्कूलच्या माजी…
आरगावमध्ये चिऱ्याचा बांध कोसळला; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
( लांजा ) लांजा तालुक्यातील आरगाव बौद्धवाडी येथे घराशेजारी चिऱ्याचा बांध बांधण्याचे काम सुरू असताना पावसामुळे बांध कोसळून त्याखाली दबलेल्या मजूर महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ…
अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचलच सक्षम केंद्र; नागरिकांनी हरकती नोंदविण्याचे कृती समितीचे आवाहन
अधिसूचना ही केवळ प्रारूप फेरबदलाची; अंतिम निर्णय अद्याप बाकी असल्याचा समितीचा दावा
अणुऊर्जा प्रकल्पाला गोवळ ग्रामसभेचा एकमुखी विरोध; तहसीलदारांकडे ठरावासह हरकती सादर
(राजापूर/ रत्नागिरी प्रतिनिधी) तालुक्यातील बारसू परिसरात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या हालचालींना पुन्हा एकदा स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्रामपंचायत गोवळ कार्यक्षेत्रातील गोवळ, वरचीवाडी आणि खालचीवाडी येथील ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत एकमताने…
पैशांच्या वादातून घरात घुसून हल्ला; महिलेसह पतीला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा
(खेड /रत्नागिरी) पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेला वाद थेट घरात घुसून झालेल्या मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना खेड तालुक्यातील चिंचघर-दस्तुरी येथे घडली. या प्रकरणात एका महिलेसह तिच्या पतीला मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा…
विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण; शिक्षक संघटनांच्या आक्षेपांकडे प्रशासनाचा कानाडोळा
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-३ पदाच्या पदोन्नतीची बहुप्रतीक्षित प्रक्रिया सोमवारी (२२ जून) अखेर पूर्ण करण्यात आली. शिक्षक संघटना आणि केंद्रप्रमुख संघाकडून तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले…
अखेर रायपाटणला अप्पर तहसीलदार कार्यालयाची मान्यता; शासनाने काढली जाहीर सूचना
(राजापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्याचा भौगोलिक विस्तार आणि वाढती प्रशासकीय गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर कार्यालय स्थापनेची पुढील…
संगमेश्वर बसस्थानक चिखलाच्या विळख्यात; प्रवाशांचा जीव धोक्यात!
महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांपासून नागरिकांचे हाल; अपघाताची भीती वाढली

