दुचाकीसमोर अचानक गुरे आल्याने अपघात; उपचारादरम्यान ४१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
(लांजा /प्रतिनिधी) दुचाकीसमोर अचानक गुरे आडवी आल्याने ब्रेक लावताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुषार दत्ताराम कुळ्ये (४१, रा. शिरवली पलीकडचीवाडी, ता. लांजा, जि.…
उपचार सुरू असतानाच रक्ताच्या उलट्या; रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिभेच्या कर्करोगावर उपचार सुरू असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीला अचानक रक्ताच्या उलट्या होण्याचा त्रास सुरू झाल्यानंतर रत्नागिरीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी…
चिपळूण रेल्वे स्थानकाजवळ २१३ ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ जप्त; दोघांना अटक
(चिपळूण/ रत्नागिरी) चिपळूण रेल्वे स्थानक परिसरात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला २१३ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी दुचाकी असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.…
बड्या कर्जदारांना सवलती, सामान्य कर्जदारांना का नाही?; रत्नागिरीत लोकाधिकार समितीचे धरणे आंदोलन
(रत्नागिरी /प्रतिनिधी) अब्जावधी रुपयांची कर्जे थकविणाऱ्या बड्या उद्योगसमूहांना बँकांकडून ‘वन टाईम सेटलमेंट’, ‘कॉम्प्रमाइज सेटलमेंट’ आणि ‘हेअरकट’च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या सवलती दिल्या जातात. मात्र, आर्थिक अडचणींमुळे कर्जाचे हप्ते थकलेल्या सर्वसामान्य नागरिक,…
तायक्वांदो स्पर्धेत खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूलची दमदार कामगिरी; तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन तसेच रत्नागिरी तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना…
संगमेश्वरात रानगव्यांचा वाढता वावर चिंताजनक; वनविभागाने तातडीने विशेष पथक तैनात करण्याची मागणी
(संगमेश्वर /प्रतिनिधी) तालुक्यात रानगव्यांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर आव्हान ठरत असतानाच आता या वन्यप्राण्यांनी थेट देवरुख शहराच्या हद्दीत प्रवेश केल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील बोटकेवाडी…
दोन वर्षांसाठी हद्दपार, तरी रत्नागिरीतच सापडला; पोलिसांनी केली कारवाई
(रत्नागिरी / प्रतिनिधी) महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार रत्नागिरीसह चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला व्यक्ती हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून रत्नागिरी शहरात आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.…
साडवलीत मंगळसूत्राचा ‘विश्वासाचा व्यवहार’ महागात; ३ तोळ्यांच्या दागिन्याप्रकरणी गुन्हा
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) घरातील कार्यक्रमासाठी दागिना हवा असल्याचे सांगून विश्वास संपादन करत एका महिलेने तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र मागून नेले. मात्र, वारंवार विचारणा करूनही ते परत न केल्याने संबंधित महिलेविरुद्ध संगमेश्वर…
भोस्ते घाटात दुचाकीला मागून जोरदार धडक; महिला गंभीर जखमी
(खेड/ रत्नागिरी) औषधोपचारासाठी दुचाकीवरून जात असलेल्या महिला आणि दुचाकीस्वाराला मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील वळणावर घडली. या अपघातात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली असून…
कळकवणेत घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास
(चिपळूण/ प्रतिनिधी) घरातील पत्र्याच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याची घटना कळकवणे-ऐनाडवाडी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादीने संशय व्यक्त केलेल्या राकेश प्रभाकर सुर्वे (रा. कळकवणे,…

