तुरळ फाट्यावरील जीवघेणा खड्डा ठरतोय मृत्यूचा सापळा; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
(संगमेश्वर /प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ फाटा येथे रस्त्याच्या मध्यभागी पडलेला भला मोठा आणि खोल खड्डा वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. दिवसेंदिवस या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू…
संगमेश्वर एसटी स्थानकात चिखल, पाण्याचे पाट; महामार्ग कामातील ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचे हाल तीव्र
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुसळधार पावसाने संगमेश्वर परिसरात पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केले असून, राष्ट्रीय महामार्ग कामातील गंभीर त्रुटींमुळे एसटी स्थानक परिसर अक्षरशः चिखल आणि वाहत्या पाण्याच्या विळख्यात सापडला आहे.…
राजकीय संघटनात्मक आढावा व SIR–BLA नियुक्तीबाबत मनसेची रत्नागिरीत महत्त्वपूर्ण बैठक
(रत्नागिरी / वार्ताहर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणासंदर्भात तसेच Special Intensive Revision (S.I.R) आणि BLA नियुक्ती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे…
सोनवी पुलावर अपूर्ण कामातच वाहतूक सुरू; तीन अपघातांनंतरही नियोजनावर प्रश्न, महामार्ग प्राधिकरणावर गंभीर आरोप
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वरजवळील सोनवी पुलावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण होण्यापूर्वीच वाहतूक सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘वास्तविक अभिनय’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. मिलिंद इनामदार यांनी दिले अभिनयाचे धडे
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागात आयोजित 'वास्तविक अभिनय' विषयावरील सहा दिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत प्रा. डॉ. मिलिंद…
तीन दिवस जखमी अवस्थेत पडलेल्या बैलाला मिळाले जीवदान; दुष्यंत (दादू) पाथरे यांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक
(जैतापूर / राजन लाड) सागरी महामार्गावरील नाटे पोलीस ठाण्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेला एक बैल तब्बल तीन ते चार दिवस रस्त्याच्या कडेला मरणासन्न अवस्थेत पडून होता. या घटनेचे…
मुंबई-गोवा महामार्ग होणार ‘हरित’; तळकांटे ते बावनदी मार्गावर वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
(रत्नागिरी / वार्ताहर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही चालना देण्याच्या उद्देशाने तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी…
कुपोषण निर्मूलनात रत्नागिरी राज्यात आदर्श ठरणार; शाळांसाठी २० कोटी, आरोग्य केंद्रांसाठी १० कोटींची घोषणा
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणून राज्यात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला असून, त्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरण; दोषी भीमराव कांबळेच्या शिक्षेवर आज निर्णय, फाशी की जन्मठेप?
( पुणे ) नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला आज (सोमवारी) विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड…
MPSC Recruitment 2026: 2,619 पदांसाठी मेगा भरती; 17 जुलैपर्यंत अर्ज, 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन परीक्षा
( मुंबई ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 'महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026' ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील विविध विभागांतील तब्बल 2,619 रिक्त…

