वायंगणीत कृषी दिनानिमित्त शेतकरी जनजागृतीचा उपक्रम; वृक्षसंवर्धन, सेंद्रिय शेती आणि ‘लाखी बाग’ संकल्पनेची माहिती
(रत्नागिरी / वार्ताहर) कृषी दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, वायंगणी येथे उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीच्या RHWE विद्यार्थ्यांच्या वतीने "निसर्ग जपूया, शेती समृद्ध करूया" या संकल्पनेवर आधारित शेतकरी जनजागृती…
दाभोळे प्रभाग सभेत जनसमस्यांचा पाढा; रिक्त पदे, एसटी सेवा आणि माकडांच्या उपद्रवावर उपाययोजनांची मागणी
(देवळे /प्रकाश चाळके) दाभोळे जिल्हा परिषद गटातील विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी दाभोळे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विशेष प्रभाग सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जिल्हा परिषदेचे…
चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या मागण्यांची दखल; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे सकारात्मक संकेत
(मुंबई) चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. संघटनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न…
उत्तर रत्नागिरीसाठी स्वतंत्र ‘चिपळूण डाक विभाग’ सुरू; पाच तालुक्यांतील टपाल सेवा होणार अधिक गतिमान
(रत्नागिरी / चिपळूण) उत्तर रत्नागिरीतील नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि लोकाभिमुख टपाल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्वतंत्र 'चिपळूण डाक विभागा'चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या नव्या विभागामुळे चिपळूण, दापोली,…
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची गोवंशीय तस्करीविरोधात कठोर भूमिका; रत्नागिरीत चार विशेष भरारी पथके
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय हत्या, गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय मांसाची बेकायदेशीर विक्री आणि अशा प्रकारच्या संघटित गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने व्यापक विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती…
संगमेश्वर एसटी स्थानक जलमय! चिखलाच्या साम्राज्यातून प्रवाशांची जीवघेणी कसरत; प्रशासनाविरोधात संताप
वारंवार तक्रारी, बातम्या आणि व्हायरल व्हिडिओनंतरही दखल नाही; भाजप तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांचा स्थानकातच 'वृक्षलागवड आंदोलनाचा' इशारा
धक्कादायक! संगमेश्वरमध्ये चालत्या रिक्षात ‘धूम स्टाईल’ जबरी चोरी; ज्येष्ठ रिक्षाचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरटा पसार
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात चित्रपटातील थरारक प्रसंगाची आठवण करून देणारी जबरी चोरीची घटना घडली आहे. रिक्षा भाड्याने घेण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने ज्येष्ठ रिक्षाचालकाला निर्जन रस्त्यावर नेले आणि…
संगमेश्वर तालुका हादरला! शास्त्री नदीच्या पात्रात दोन दिवसांत दोन कुजलेले मृतदेह; फुणगुस खाडी परिसरात भीतीचे वातावरण
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस खाडी परिसरातून वाहणाऱ्या शास्त्री नदीच्या पात्रात अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळे कुजलेले मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मेढे तर्फे…
वाटद-खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक; आठ दिवसांत स्थलांतर न झाल्यास आंदोलनाचा इशारा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जीर्णावस्थेत पोहोचली असून, ती कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्ण, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण…
ग्रामीण विकासाला ४५ कोटींचे बळ; जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला एकमताने मंजुरी
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत सुमारे ४५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा,…

