खाकीतील ‘माऊली’! रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या चालकासाठी देवदूत ठरल्या सुजाता महाडिक; लांज्यातील हृदयस्पर्शी क्षणाने डोळे पाणावले
(संगमेश्वर / एजाज पटेल) 'माणुसकी संपत चालली आहे', अशी खंत अनेकदा व्यक्त केली जाते. त्यातही पोलिसांच्या खाकी वर्दीकडे समाजाचा एक वर्ग केवळ कठोर, नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून पाहतो. मात्र,…
आरबीएसके योजनेतून कुरतडे येथील २ वर्षीय अनिशला नवे आयुष्य; मुंबईत मोफत कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी
(रत्नागिरी) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील एका दोन वर्षीय बालकाला ऐकण्याची आणि भविष्यात बोलण्याची आशा मिळाली आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेमुळे अत्यंत…
एअरगनचा निष्काळजीपणे वापर महागात; ट्रिगर दाबला अन् छरा स्वतःच्याच खांद्यात, गुहागरमध्ये गुन्हा दाखल
(गुहागर) स्वतःच्या मालकीची एअरगन निष्काळजीपणे हाताळणे एका ४५ वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. एअरगनची साफसफाई करताना चुकून ट्रिगर दाबला गेल्याने बंदुकीतून सुटलेला छरा थेट त्याच्याच डाव्या खांद्यात घुसला. या प्रकरणी…
‘बुद्धविहाराच्या नावाखाली शासनाची फसवणूक?’ सहा कोटींच्या निधीवर गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील झाडगाव परिसरातील थिबा राजा कालीन बुद्धविहार स्थळ विकास प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवरून नवे वादळ निर्माण झाले आहे. दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा…
अंजणारी घाटात ट्रेलरचा भीषण अपघात; ट्रकला चुकवताना दुभाजकावर धडक, चालकाची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका
( रत्नागिरी / वार्ताहर ) मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात आज (शुक्रवारी) चारचाकी ट्रेलरचा भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन…
जीवन-मृत्यूच्या संघर्षावर मात! अत्याधुनिक उपचारांनी वालावलकर रुग्णालयात अकाली जन्मलेल्या बालिकेला मिळाले नवे जीवन
(संगमेश्वर / प्रतिनिधी) बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाने (NICU) पुन्हा एकदा उल्लेखनीय वैद्यकीय कामगिरी करत अकाली जन्मलेल्या आणि जन्मानंतर गंभीर श्वसनाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या एका नवजात…
लोटे एमआयडीसीतील विषारी राख उघड्यावर टाकल्याचा आरोप; मोकाट जनावरे आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, भाजपचे संजय आखाडे आक्रमक
(खेड) लोटे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीकडून विषारी रासायनिक राख मोकळ्या जागेत उघड्यावर टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे मोकाट जनावरे तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त…
ॲड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार-२०२६’; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार सन्मान
(रत्नागिरी / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'सहकार गौरव पुरस्कार-२०२६' प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि…
कला क्षेत्रात यशासाठी कठोर परिश्रम आणि स्वतंत्र शैली आवश्यक : युवा चित्रकर्ती मनाली सैतवडेकर
(संगमेश्वर / प्रतिनिधी) "कला क्षेत्राची व्याप्ती खूप मोठी असून या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र कोणतीही वाट निवडली तरी यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि स्वतःची स्वतंत्र शैली…
अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएसतर्फे भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छ; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रभावी संदेश
(रत्नागिरी / वार्ताहर) अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमात एनएसएसच्या ४० स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत समुद्रकिनारा स्वच्छ करत पर्यावरण…

