महसूल प्रशासनात मोठे बदल; जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित
(मुंबई) महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्या कामकाजाचे…
राज्यात प्रत्येक तालुक्यात महिला समुपदेशन केंद्र सुरू होणार; समुपदेशकांचे मानधनही वाढणार, आदिती तटकरे यांची घोषणा
( मुंबई ) अत्याचारग्रस्त आणि संकटग्रस्त महिलांना भावनिक आधार, मानसिक समुपदेशन, कायदेशीर मदत, सुरक्षित निवारा आणि आर्थिक सहाय्य अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलत आहे. राज्यातील…
प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट! पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीचीही गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवे वळण
(डोंबिवली/मालेगाव ) प्रेमासाठी घरच्यांचा विरोध पत्करून केलेल्या विवाहाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावातील अनिकेत जगताप यांनी आत्महत्या केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांची पत्नी श्रुती पवार…
मोदी कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल; महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थखाते येण्याची चर्चा, निर्मला सीतारामन यांना शिक्षण मंत्रालय
( नवी दिल्ली ) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक बदल लक्षात घेऊन सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत…
राज्यात शाळा-कॉलेज परिसरात ‘स्टिंग’सह एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी; 500 मीटर परिसरात विक्री केल्यास कारवाई
कडक नियमावली लागू; भेसळखोरांवर थेट कारवाई - तुकाराम मुंढे
आंबेनळी घाट ७ जुलैपर्यंत बंद; अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय
( रायगड ) मुसळधार पावसाचा इशारा आणि दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट ३ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत सर्व…
राम मंदिर देणगी अपहार प्रकरणावर RSSची पहिली मोठी प्रतिक्रिया; दोषींना कठोर शिक्षा द्या, दत्तात्रेय होसबळे यांची मागणी
(नवी दिल्ली) अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) प्रथमच अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी या प्रकरणातील दोषींवर…
राजापूरचे शिक्षक दत्तात्रय गायकवाड यांची राष्ट्रीय कबड्डी पंच म्हणून निवड
(राजापूर / तुषार पाचलकर) शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतानाच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान देणारे राजापूर तालुक्यातील ओझर येथील प्राथमिक शिक्षक दत्तात्रय शहाजी गायकवाड यांनी राष्ट्रीय कबड्डी पंच (All India Referee)…
राजापूर कोंडतिवरे येथील व्यक्तीची मुचकुंदी नदीत उडी; नागरिकांना आवाहन
(राजापूर/ तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील कोंडतिवरे (डोंगरवाडी) येथील रहिवासी यशवंत खेमा आमटे (वय ६०) हे गुरुवार, दि. २ जुलै, रोजी सकाळी सुमारे १०.०० वाजण्याच्या सुमारास वाटूळ येथील मुचकुंदी नदीवरील पुलावरून…
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी व कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय गौरव
जिल्ह्यातील सहा जणांना विविध कृषी पुरस्कार; आनंद देसाई यांना कृषीभूषण तर पत्रकार मैरुन नाकाडे यांना शेतीमित्र पुरस्कार

