मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे इयत्ता ३ री-४ थीच्या शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण; नवीन अभ्यासक्रमावर भर
(रत्नागिरी) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रत्नागिरी यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) अंतर्गत इयत्ता तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव…
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली नियमांमध्ये होणार बदल? पारदर्शकतेसाठी विधानमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा
(मुंबई) महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सुसूत्रता आणि वेग आणण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन, नस्तींचा जलद निपटारा आणि प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा…
उपवर्गीकरणाविरोधात आझाद मैदानात भीमसागर; विधानभवनावर महामोर्चा, सरकारला निर्णय मागे घेण्याची मागणी
( मुंबई ) अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरण प्रस्तावाविरोधात मुंबईतील आझाद मैदानात मोठे आंदोलन झाले. अ ब क ड उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या महामोर्चात राज्यभरातून हजारो कार्यकर्ते सहभागी…
विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेचा कठोर बडगा; दंड दुप्पट, नियमभंग करणाऱ्यांवर कारावासाचीही तरतूद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशाभिमुख करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने रेल्वे कायद्यात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. १ जुलै २०२६ पासून लागू झालेल्या नव्या तरतुदींनुसार विनातिकीट प्रवास…
बॉक्साईट व्यवसायाचे आमिष; निपाणीतील हॉटेल व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक, बेळगाव-रत्नागिरीतील तिघांवर गुन्हा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बॉक्साईट मटेरियलच्या व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत निपाणी येथील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
खेड–दापोली महामार्गावरील नव्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न; मोऱ्या खचल्या, रस्त्यांवर भगदाडे
(दापोली /रत्नागिरी) कोकणातील महत्त्वाच्या पर्यटन मार्गांपैकी एक असलेल्या खेड–दापोली महामार्गावरील नव्याने करण्यात आलेल्या रस्ते व मोरी बांधकामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मोऱ्या…
पालकर फार्म आयोजित सेंद्रिय शेती अभियान उत्साहात; शेतकऱ्यांना आधुनिक शेती, बांबू लागवड व शासकीय योजनांचे मार्गदर्शन
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील विघ्रवली येथील पालकर फार्मवर उद्योजक विजय पालकर व सौ. पालकर यांच्या पुढाकारातून शेतकरी प्रोत्साहन व सेंद्रिय शेती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला…
राज्यात मोठी परदेशी गुंतवणुक! AI, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा क्षेत्रात क्युबेकसोबत भागीदारीस मुख्यमंत्री फडणवीसांचा हिरवा कंदील
(मुंबई) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, खाण संशोधन आणि डेटा सेंटरसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या परदेशी गुंतवणुकीची संधी निर्माण होत आहे. या क्षेत्रांमध्ये कॅनडातील क्युबेक प्रांतासोबत भागीदारी करण्यासाठी…
स्मार्ट मीटरबाबत राज्य सरकारचा मोठा खुलासा! स्मार्ट मीटर बंधनकारक, पण प्रीपेड स्मार्ट मीटर ऐच्छिक
(मुंबई) राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादावर अखेर राज्य सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने सांगितले की, वीज कायद्यानुसार स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक आहे.…
खेडमध्ये धक्कादायक घटना! मांडवी एक्स्प्रेसमधून महिला आणि दीड वर्षांच्या मुलासह धावत्या रेल्वेत उडी; महिलेचा मृत्यू
(खेड /रत्नागिरी) खेड तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मडगावहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)कडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमधून एका पुरुषाने आपल्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेसह आणि…

