शिष्यवृत्ती परीक्षेत किरबेट केंद्राची उल्लेखनीय कामगिरी; दोन विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा, किरबेटच्या विद्यार्थिनींनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कुमारी आरोही संदीप सुर्वे आणि…
देवरुखचे माजी सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांचा नागरी सत्कार; आंबेड बुद्रुक व आंबेड खुर्द येथे कार्याचा गौरव
लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त
डिंगणी-कोंड असुर्डे जोडरस्त्याच्या काँक्रिटकरणाला सुरुवात; भूमिपूजन उत्साहात, जिल्हा परिषद सदस्या विशाखा कुवळेकर यांच्या प्रयत्नांना नागरिकांची दाद
(संगमेश्वर / एजाज पटेल) डिंगणी मुख्य रस्त्यावरून कोंड असुर्डे येथील संदेश कापडी यांच्या घराकडे जाणाऱ्या जोडरस्त्याच्या काँक्रिटकरण कामाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या कामामुळे अनेक…
‘निर्मल ग्राम’चा फलक मात्र वास्तव वेगळेच! फुणगूसमध्ये सार्वजनिक शौचालयाअभावी महिला, ज्येष्ठ व प्रवाशांचे हाल
ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल
मुसळधार पावसाने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; १२ तास वाहतूक खोळंबली, १० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
(रत्नागिरी / रायगड प्रतिनिधी) रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळ सुकेळी खिंड परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी…
शिक्षण अपुरे; पण कलेच्या बळावर घडविले उज्ज्वल भविष्य! कोसूंबच्या राजेंद्र पोटफोडे यांची प्रेरणादायी यशोगाथा
तांबे-पितळेच्या भांड्यांना देतात नवा जीव; कल्हई आणि हस्तकलेत मिळवली राज्यभर ओळख
लोकमान्य टिळक जन्मस्थळी पुस्तक दालनाचे उद्घाटन; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व संशोधन केंद्राचीही घोषणा
( रत्नागिरी / वार्ताहर ) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटक, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने लोकमान्य…
रत्नागिरी विमानतळासाठी ऐतिहासिक MoU; ३ महिन्यांत पहिले विमान उड्डाण, पंचतारांकित हॉटेल आणि ॲडव्हेंचर पार्क : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरीच्या हवाई संपर्काच्या दृष्टीने रविवारी ऐतिहासिक घडामोड घडली. भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्यात रत्नागिरी विमानतळ प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार…
जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; खेडमधील जगबुडी नदी धोकापातळीच्या वर, नारंगी नदीला पूर, शेकडो एकर भातशेती जलमय
(खेड / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठ फटका आता खेड तालुक्याला बसू लागला आहे. सततच्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली असून तालुक्यात पूरस्थिती…
रत्नागिरी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात; टर्मिनलचे ८०% काम पूर्ण, मुंबई विमानसेवेसाठी महत्त्वाचा टप्पा आज, डिसेंबरपर्यंत उड्डाणांची शक्यता
( रत्नागिरी / वार्ताहर ) रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणवासीयांच्या अनेक वर्षांपासूनच्या विमान प्रवासाच्या स्वप्नाला आता मूर्त स्वरूप येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रत्नागिरी विमानतळ विकास प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले…

