आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत बंद, अतिवृष्टीमुळे पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर वाहनांना नो एन्ट्री
(अलिबाग / रायगड) कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील (SH-139) आंबेनळी…
खेर्डी-चिंचघरी सती विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी; राज्य, जिल्हा आणि तालुका गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांचे यश
(चिपळूण / वार्ताहर) सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी विद्यालयाने पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची उज्ज्वल…
FDA ची राज्यभर धडक कारवाई! 4.12 कोटींची बेकायदा औषधे जप्त; 35 औषधांचे नमुने निकृष्ट, बाजारातून तातडीने ‘रिकॉल’चे आदेश
( मुंबई ) राज्यात जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. जून 2026 मध्ये राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 34 ठिकाणी छापे टाकून तब्बल…
BBA, BMS, BCA प्रवेशासाठी नोंदणी सुरू; 16 जुलै अंतिम मुदत, PCM-PCB विद्यार्थ्यांनाही मोठी संधी
( पुणे ) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी BBA, BMS, BBM, BCA, MBA (Integrated) आणि MCA (Integrated) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला…
राज्यातील बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश! तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई; 13 आरोपी अटकेत, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त
( मुंबई ) अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील कृत्रिम दूध तयार करून त्याचा पुरवठा…
मुंबई विद्यापीठाचा 30 विधी महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय; संलग्नता नाकारली, LLB प्रवेशाच्या 2,500 जागा कमी होण्याची शक्यता
( मुंबई ) मान्यताप्राप्त प्राचार्य, नियमित प्राध्यापकांची नियुक्ती न करणे आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने मुंबई विद्यापीठाने 30 विधी महाविद्यालयांना संलग्नता (Affiliation) देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे संबंधित…
इयत्ता 11 वी प्रवेश 2026: अतिवृष्टीमुळे विशेष फेरी-1 ला मुदतवाढ; उद्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची संधी
( मुंबई ) राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 11 वी (FYJC) केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरी-1 चे सुधारित वेळापत्रक…
वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीवर मोक्का; 20 पिडीत महिलांची सुटका, 3 आरोपींचा शोध सुरू
(कल्याण / ठाणे) कल्याण रेल्वे स्थानक परिसरात संघटित पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटविरोधात कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा महिला आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू केला आहे. या…
राजभवनात SRPF जवानाची सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या
(मुंबई) मुंबईतील मलबार हिल परिसरातील महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या राजभवनातील लोक भवन परिसरात सोमवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. सुरक्षा ड्युटीवर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दल (SRPF) जवानाने…
लोणावळ्यात कलम 163 लागू; टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, पवना धरणासह पर्यटनस्थळांवर कडक निर्बंध, नियम मोडल्यास कारवाई
(लोणावळा /पुणे ) मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य दुर्घटना आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस हद्दीत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले…

