पूरस्थितीबाबत कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही; यंत्रणांना २४ तास सज्ज राहण्याचे आदेश : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(चिपळूण / रत्नागिरी) चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज चिपळूण येथील वन विभागाच्या सभागृहात पूरनियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला.…
कशेडी भूस्खलनाच्या मूळ कारणांचा शोध घेणार; चिपळूणची पूरस्थिती नियंत्रणात : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी / चिपळूण) कशेडी परिसरातील भूस्खलनाची नेमकी कारणे शोधून त्याचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. कशेडी घाटात थेट रस्त्यावर दरड कोसळलेली नसून, रस्त्याच्या डाव्या बाजूला सुमारे १५० ते २०० मीटर…
रात्रीच्या अंधारात महावितरणच्या कर्मचाऱ्यांची शर्थ; निवळी-जाकादेवी, मालगुंड व खंडाळा परिसराचा वीजपुरवठा पहाटेपूर्वी पूर्ववत
(जाकादेवी / वार्ताहर) मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत ३३ केव्ही चाफे वाहिनीवरील बिघाड दूर केला. त्यामुळे निवळी, जाकादेवी, मालगुंड…
तिसरा दिवस उजाडला… दरड मात्र जागेवरच!; रवी इन्फ्रा बिल्डच्या हलगर्जी कारभाराने आंबा घाट धोक्याच्या उंबरठ्यावर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोट्यवधी रुपयांचा महामार्ग उभारण्याचा दावा करणाऱ्या यंत्रणांची कार्यपद्धती प्रत्यक्षात किती ढिसाळ आहे, याचे ज्वलंत उदाहरण आंबा घाटात पाहायला मिळत आहे. दख्खन गावाजवळ शनिवारी कोसळलेली प्रचंड दरड तिसरा…
खेडमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या; पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला निर्देश
(खेड / रत्नागिरी) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीची राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त…
वारंवार वीज खंडित; महावितरणला शिवसेनेचा थेट इशारा; ‘अन्यथा जनआक्रोशाचा भडका उडेल’
(लांजा / प्रतिनिधी) लांजा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा उद्रेक अखेर रस्त्यावर दिसून आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी महावितरणच्या लांजा उपविभाग…
थिबा पॅलेस परिसरात ब्राऊन शुगरसह तरुण अटकेत; रत्नागिरी शहर पोलिसांची कारवाई, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त
(रत्नागिरी) शहरातील थिबा पॅलेस येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. या कारवाईत संशयिताकडून सुमारे ४२ हजार…
खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडीत तीन घरांवर डोंगर कोसळला; वृद्ध महिलेची सुटका, दोघांचा शोध सुरू
(खेड / रत्नागिरी) कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता डोंगराळ भागांना बसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. संततधार पावसामुळे…
जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; आमदार किरण सामंत यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
(देवळे / प्रकाश चाळके) जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "आपली आणि आपल्या कुटुंबाची…
आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत बंद, अतिवृष्टीमुळे पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर वाहनांना नो एन्ट्री
(अलिबाग / रायगड) कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील (SH-139) आंबेनळी…

