झुडपात २५ ते ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह; डोळ्यांत मिरची पूड आढळल्याने हत्येचा संशय
(सातारा / खंडाळा) खंडाळा तालुक्यातील राजेवाडी गावच्या हद्दीत शिदेंवाडी-भोर महामार्गालगत शेताच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीच्या डोळ्यांत मिरची पूड टाकल्याचे आढळून आल्याने तिची…
गाभाऱ्यात अभिनेत्री भाग्यश्रींची आरती, युवराजांना थांबवल्याचा आरोप; उत्तराधिकारी पदावरून पटवर्धन राजघराण्यात वाद पेटला
(सांगली / वृत्तसंस्था) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली गणपती पंचायतन संस्थानातील धार्मिक विधी आणि उत्तराधिकारीपदावरून पटवर्धन कुटुंबातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. अभिनेत्री आणि पटवर्धन राजघराण्याच्या राजकन्या भाग्यश्री यांनी गणपती मंदिरातील…
५ हजार कोटींची संपत्ती असलेले भाजपा आमदार एका दिवसासाठी बनले भिकारी; कारण काय?
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील श्रीमंत आमदारांपैकी एक असलेले भाजपचे घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शहा सध्या एका अनोख्या प्रयोगामुळे चर्चेत आले आहेत. पाच हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक म्हणून ओळखले…
गणेशोत्सवात ठाकरे कुटुंबीयांची भेट; उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर, फडणवीसांच्या ‘वर्षा’वरही बाप्पा विराजमान
(मुंबई / वृत्तसंस्था) गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये उत्साहात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, आरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या…
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIची FIR; हत्या, सामूहिक बलात्कार आणि कटाचे गंभीर आरोप,
उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंच्या भूमिकेची चौकशी होणार?
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे संवर्धन; मंदिर तीन दिवस दर्शनासाठी बंद
( पंढरपूर / वृत्तसंस्था ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्ती संवर्धनाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या…
वर्षभर आश्वासनांची टोलवाटोलवी; अखेर कुटुंबासह महिलेचे मृद व जलसंधारण रत्नागिरी कार्यालयाबाहेर उपोषण
पतीच्या बदलीसह चौकशी व कारवाईची मागणी
रत्नागिरीत ७० वर्षीय महिला घरातून बेपत्ता; अपनयनाचा गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील कर्ला मशिद परिसरातून ७० वर्षीय महिला घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता घरातून बाहेर पडलेल्या या वृद्ध महिलेचा…
दापोलीत बीएसएनएल कार्यालयाला चोरट्यांचा ‘हात’; एसीच्या खिडकीचा दरवाजा तोडून केबल लंपास
(दापोली /रत्नागिरी) दापोलीतील बीएसएनएल कार्यालयाच्या सुरक्षिततेला चोरट्यांनी आव्हान दिल्याची घटना समोर आली आहे. कार्यालयातील ओसी लॅन रूमच्या विंडो एसीचा दरवाजा बाहेरून तोडून चोरट्याने आत प्रवेश केला आणि सुमारे सात हजार…
राजापुरात १ कोटी ९२ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त! कारवाईचा सुगावा लागताच चालक फरार
(राजापूर / प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीला लगाम घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. राजापूर तालुक्यातील पन्हाळी तर्फे सौंदळ येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग…

