मतदार यादी पुनरीक्षणात टेरव बु. राज्यात अव्वल; १००% काम पूर्ण करणारे पहिले गाव!
(रत्नागिरी) भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मौजे…
देवळेच्या अनिकेत काळोखे यांचा राज्यस्तरीय सन्मान; 64 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रंगभूषाकाराचा तृतीय पुरस्कार
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील अनिकेत नरेश काळोखे यांना 64 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार या विभागातील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमीवरील त्यांच्या…
राम मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय! मंदिराच्या व्यवस्थापनासाठी प्रथमच CEO नियुक्त होणार; सुरेश हावरे निवड समितीत
( मुंबई ) अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानाच्या कथित अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराचे व्यवस्थापन अधिक व्यावसायिक, पारदर्शक…
कोकणातील कातळशिल्पांचे संरक्षण प्रथम, मगच विकास प्रकल्प; 2029 पूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट पूर्ण होणार
रत्नागिरीतील 2 हजार कातळशिल्पांचे संरक्षण, 14.50 कोटींचा माहितीपट आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाला वेग
भरधाव इलेक्ट्रिक कार दुकानात घुसली; 3 जणांचा जागीच मृत्यू, 8 गंभीर जखमी, चालक फरार
(नवी मुंबई) नवी मुंबईतील तळोजा परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका इलेक्ट्रिक कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या दुकानात घुसली. या भीषण अपघातात…
राज्यात अवैध गौण खनिज उत्खननावर सरकारचा मोठा निर्णय! ड्रोन सर्वेक्षण, ETS मोजणी आणि कोकण विभागात अत्याधुनिक हायटेक वॉररूमची होणार स्थापना
( मुंबई ) राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने मोठी आणि व्यापक मोहीम हाती घेतली आहे. राज्यभर टप्प्याटप्प्याने ETS सर्वेक्षण, ड्रोन सर्वेक्षण, अत्याधुनिक मॉनिटरिंग प्रणाली, कायद्यात…
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शिपाई भरतीत मोठा बदल; ऑनलाइन प्रक्रिया बंद, स्थानिकांना 100% प्राधान्य
( मुंबई ) राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (DCC Bank) शिपाई भरती प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारने मोठे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार चतुर्थ श्रेणीतील शिपाई पदाची ऑनलाइन भरती बंद करण्यात आली…
खासगी ट्युशन आणि कोचिंग क्लासेससाठी राज्यात नवा कायदा; हिवाळी अधिवेशनात विधेयक
( मुंबई ) राज्यातील खासगी ट्युशन आणि कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार स्वतंत्र कायदा आणणार आहे. विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोट्या यशोगाथा, निकालांचा गैरवापर आणि अवाजवी शुल्क…
लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढणार? पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीची महत्त्वाची शिफारस
( मुंबई ) राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत दिले जाणारे दरमहा ₹1,500 मानधन वाढविण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने…
डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या बारवर आता कडक कारवाई
( मुंबई ) राज्यातील ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध डान्सबार व्यवसायावर लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डान्सबारविरोधी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत मंजूर झाले असून, यामुळे…

