फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवांची मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याकडून पाहणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी गुरुवारी संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा…
एसटीच्या मनमानीविरोधात तुरळ फाट्यावर विद्यार्थी-ग्रामस्थांचा संताप; बस रोखल्यानंतर पूर्ववत मार्गावर धावली
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संगमेश्वर-करजुवे (कडवई मार्गे) धावणारी…
देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रात साकारतेय ‘अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान’ संग्रहालय; विद्यार्थ्यांसाठी ठरणार ज्ञानाची नवी पर्वणी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात लवकरच 'अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान' या विषयावर आधारित स्वतंत्र संग्रहालय दालन साकारण्यात येणार आहे. या दालनाच्या माध्यमातून जागतिक तसेच भारतीय अवकाश विज्ञान…
रत्नागिरीला ३० खाटांचे अत्याधुनिक ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ मंजूर; १०.५० कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील
पालकमंत्री डॉ. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश
दहिवलीनंतर गोटलवाडीवरही भूस्खलनाचे सावट; डोंगराला पडलेल्या भेगांनी वाढवली धास्ती, १९ कुटुंबांचे तातडीने स्थलांतर
(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी) दहिवली येथील भीषण भूस्खलनाच्या जखमा अद्याप ताज्याच असताना खेड तालुक्यावर पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाचे सावट दाटले आहे. तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील गोटलवाडी येथे डोंगराला पडलेल्या प्रचंड भेगांमुळे…
जिल्हा शल्य चिकित्सक रुजू होताच बहुचर्चित डॉ. कांचन मदार प्रकरणाला नवा ट्विस्ट; बदलत्या भूमिकेमुळे प्रश्नच प्रश्न!
गर्भपाताच्या प्रकाराबाबत स्वतंत्र गुन्हा का नाही? ती 'भेट' साधी की विशेष? आरोग्य प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
निसर्गाच्या तांडवाशी झुंज देत महावितरणची रात्रभर धडपड; ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जीवाची बाजी
मुसळधार पाऊस, अंधार आणि घनदाट जंगलात मध्यरात्री ३ वाजेपर्यंत दुरुस्ती; संगमेश्वर विभागातील अभियंते व जनमित्रांचे अथक प्रयत्न
डिंगणीत बिबट्याची दहशत वाढली; मध्यरात्री पाळीव मांजरावर झडप, तरुण थोडक्यात बचावला
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा लोकवस्तीत आणि मुख्य रस्त्यांवर वाढलेला वावर ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या चर्चेला बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका प्रत्यक्ष…
‘घर पाडताना सापडली साडेतीन किलो सोन्याची नाणी’ हॉटेल व्यावसायिकाला 15 लाखांचा गंडा!
(कोल्हापूर / अकोला) बनावट सोन्याच्या नाण्यांच्या आमिषाने कोल्हापूर येथील एका हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील नांदखेड फाटा येथे उघडकीस आला आहे.…
खंडाळा घाटात मदत करताना काळाचा घाला! रस्त्यावर पडलेले झाड हटवताना तरुण गंभीर जखमी; दोन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू
(रायगड / खोपोली) मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खंडाळा घाटात रस्त्यावर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतीला धावलेल्या खोपोलीतील एका तरुणाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमन मुजावर या…

