रोहित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा; ‘टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, विरोधकांचा तो लोकशाहीतील अधिकार’
( मुंबई ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान होत नाही. सरकारच्या धोरणांवर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हा विरोधकांचा लोकशाहीतील अधिकार असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…
पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले; विधानसभेच्या 18 तास 10 मिनिटांच्या ऐतिहासिक कामकाजाची नोंद
(मुंबई) राज्य विधिमंडळाच्या 2026 मधील पावसाळी अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. तब्बल तीन आठवडे चाललेल्या या अधिवेशनाने संसदीय इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. 9 जुलै रोजी विधानसभेचे कामकाज सलग 18 तास…
मोहरमच्या दिवशी पडवेत दोन गटांत तुफान हाणामारी; १३ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
(गुहागर / रत्नागिरी प्रतिनिधी) तालुक्यातील पडवे येथील रहिमत मोहल्ला परिसरात मोहरमच्या दिवशी किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून गुहागर…
रस्ता वरून नव्हे, तर खालूनच वाहून गेला! मंडणगड–बाणकोट राष्ट्रीय महामार्गावर निकृष्ट कामाचा संशय; जीव धोक्यात घालून वाहतूक सुरू
(मंडणगड / रत्नागिरी) कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मंडणगड–बाणकोट राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या महामार्गावरील कामाच्या गुणवत्तेची…
मुंबई-गोवा महामार्गावरील वृक्षलागवडीचा मुद्दा विधानसभेत; आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा रखडलेल्या वृक्षलागवडीचा प्रश्न अखेर विधानसभेच्या पटलावर पोहोचला आहे. महामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल दीड दशक उलटत आले, तरी अनेक ठिकाणी वृक्षलागवड अपूर्णच असल्याचा…
जनता विद्यालय आंगवली प्रशालेतील दोन विद्यार्थिनी आठवी शिष्यवृती परीक्षा गुणवत्ता यादीत
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील आंगवली विकास मंडळ, मुंबई संचलित जनता विद्यालय, आंगवली या प्रशालेच्या दोन विद्यार्थिनींनी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह परिसराचा गौरव वाढविला…
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील घोटाळ्याची SIT चौकशी; 16 हजार संशयास्पद दावे, 5 रुग्णालयांची मान्यता रद्द
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेतील फसवणुकीच्या प्रकरणांची SITमार्फत चौकशी होणार. 16 हजार संशयास्पद दावे, 5 रुग्णालयांची मान्यता रद्द. AIच्या मदतीने 13 लाख प्रकरणांची तपासणी
मोठा निर्णय! शेतकरी कर्जमाफीसाठी 50 हजार रुपये भरण्याची अट रद्द; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटींचा लाभ
(मुंबई) राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना' अधिक व्यापक करताना शेतकऱ्यांनी स्वतःकडून 50 हजार रुपये भरण्याची अट पूर्णपणे रद्द करण्यात…
गणपतीपुळेसाठी २० वर्षांचा मास्टर प्लॅन; सुरक्षितता, पर्यटन सुविधा आणि विकासकामांवर जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश
(रत्नागिरी / वार्ताहर) गणपतीपुळे विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली गणपतीपुळे येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पर्यटन विकास, पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छता,…
डी.बी.जे. स्वायत्त महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा महोत्सव कार्यशाळा उत्साहात संपन्न
(रत्नागिरी / वार्ताहर) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग आणि डी.बी.जे. स्वायत्त महाविद्यालय, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ५९ व्या युवा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार…

