मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे येथे कार घसरली; एकाला दुखापत
(संगमेश्वर / वार्ताहर) मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर तळेकांटे येथे चालकाचा स्विफ्ट डिझायर कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या बाजूला खाली घसरून अपघात झाला. सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या…
सामाजिक कार्यातून राजकारणापर्यंत बापू शेट्ये यांची प्रेरणादायी वाटचाल; विविध पदांवर काम करताना जनसंपर्कावर भर
(साखरपा / भरत माने) सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विविध पदांवर काम केलेले बापू शेट्ये यांचा आज वाढदिवस आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या शेट्ये यांनी व्यवसाय, सामाजिक कार्य आणि राजकारण अशा विविध…
गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या परतीची लगबग; रत्नागिरीत २,५०० एसटी बसेसचे नियोजन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) लाडक्या गणरायाच्या आगमनाने कोकणातील गावागावांत उत्साहाला उधाण आले असून, मुंबईसह विविध शहरांतून लाखो चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. भक्तिमय वातावरणात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आता गणेशोत्सवाच्या उत्तरार्धात…
रत्नागिरीत चार वाहनधारकांवर गुन्हे दाखल
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करून वाहतुकीला तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध ठिकाणी रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहने उभी…
शाडू मातीची गणेशमूर्ती, नैसर्गिक सजावट; शृंगारपूरच्या मनेश म्हस्के यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
(संगमेश्वर / वार्ताहर) शृंगारपूर गावातील श्री. मनेश म्हस्के यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रेरणादायी संदेश दिला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून करण्यात आलेल्या साध्या, सुंदर आणि आकर्षक सजावटीतून…
असुर्डे बोगद्यात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मुंबईकडे जाणाऱ्या हॉलिडे ट्रेननंतर आढळला जखमी
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरील असुर्डे बोगद्यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हॉलिडे ट्रेनच्या धडकेत एका ४१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. रेल्वे कर्मचारी पेट्रोलिंग करीत…
विलवडे रेल्वे स्थानकाच्या मागण्यांसाठी २० सप्टेंबरला उपोषण; एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक
दुसरा फलाट, उड्डाणपूल, आरक्षण कोटा आणि दिव्यांगांसाठी लिफ्टचीही मागणी
गणेशोत्सवाच्या उत्साहात भाजीपाल्याचे दरही फुगले; कांदा सत्तरीवर, मटार द्विशतकाच्या उंबरठ्यावर
घराघरांत पाहुण्यांची वर्दळ; गावठी भाज्या, फळांना मोठी मागणी
रत्नागिरीत अमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक; दोन कारवायांत हेरॉईनसदृश पदार्थासह दोघे ताब्यात, एलसीबीची मध्यरात्री कारवाई
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहर परिसरात अमली पदार्थांची कथित बेकायदा विक्री रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली. १२ आणि १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये हेरॉईनसदृश अमली पदार्थाच्या…
गर्भवती महिलेवर अत्याचार करून हत्या; हातोड्याने हल्ल्यानंतर गळा आवळला, दोन तासांत आरोपीला अटक
(बारामती / वृत्तसंस्था) तालुक्यातील पणदरे येथील एमआयडीसी परिसरात गर्भवती महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैशाली तानाजी पवार असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणाचा…

