रत्नागिरीच्या महसूल विभागात नेमकं घडलं तरी काय?दोन उपजिल्हाधिकारी निलंबित, विभागीय चौकशीचे आदेश
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने शुक्रवारी एकाच दिवशी कठोर प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले. रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता…
दीड महिन्यांपासून फरार असलेला गुटखा तस्कर अखेर जेरबंद; संगमेश्वर पोलिसांची चिपळूणमध्ये धडक कारवाई
(संगमेश्वर / एजाज पटेल) सुमारे दीड महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार असलेल्या प्रतिबंधित गुटखा तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर संगमेश्वर पोलिसांनी चिपळूणमधून अटक केली आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या…
‘१०-१२ तासांच्या अंधाराने संताप अनावर’; साखरतरकरांचा महावितरण कार्यालयावर धडक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) अनेक महिन्यांपासून दररोज १० ते १२ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या साखरतर ग्रामस्थांच्या संयमाचा अखेर बांध फुटला. वारंवार तक्रारी, पाठपुरावा आणि निवेदने देऊनही परिस्थितीत अपेक्षित…
सावित्री नदीत तरुणाचा अज्ञात मृतदेह आढळला; बाणकोट परिसरात खळबळ
(रत्नागिरी/ मंडणगड) मंडणगड तालुक्यातील सावित्री नदी व बाणकोट खाडीपात्रातील खाजन भागात गुरुवारी (९ जुलै) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृताची…
दाभोळ वीज प्रकल्पावर जप्तीची टांगती तलवार; ५ कोटींच्या कर थकबाकीवरून तीन ग्रामपंचायतींचा २८ जुलैला कारवाईचा इशारा
(रत्नागिरी / गुहागर) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (RGPPL) प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. जमीन व इमारत कराच्या सुमारे ५ कोटी…
EPF खात्यात किती पैसे जमा आहेत? मोबाईलवर 5 सोप्या पद्धतींनी घरबसल्या तपासा PF बॅलन्स
नोकरी करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) अर्थात प्रॉव्हिडंट फंड (PF) कापला जातो. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची बचत असते. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या PF…
सातबारा फेरफार प्रकरणात मोठी कारवाई; 15 महसूल अधिकारी-कर्मचारी निलंबित, गुन्हेही दाखल होणार : चंद्रशेखर बावनकुळे
( मुंबई ) राज्यातील सातबारा उताऱ्यांमध्ये झालेल्या बेकायदेशीर फेरफार प्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई जाहीर केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिगंभीर…
‘एक तालुका, एक क्लस्टर’ योजनेतून 191 ठिकाणी विकास; 30 ते 70 टक्के अनुदानाची मंत्री उदय सामंतांची विधान परिषदेत माहिती
( मुंबई ) पश्चिम विदर्भातील औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून अमरावती येथे पीएम टेक्सटाईल पार्कला मंजुरी देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी…
प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट; 17 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या; लग्नाच्या वादातून प्रियकराने गळा चिरल्याचा आरोप
( मुंबई ) मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामूनगर परिसरात शुक्रवारी सकाळी तरुणीचा रक्ताच्या…
देशातील 58 व्याघ्र प्रकल्पांमध्ये 38 नवी वन्यजीव बचाव केंद्रे उभारणार; NTCAचा महत्त्वाचा रोडमॅप जाहीर
( नवी दिल्ली ) देशातील वन्यजीव संवर्धन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांना वेगाने प्रतिसाद देण्यासाठी 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण' (NTCA) ने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील विविध व्याघ्र…

