56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा, जुलैअखेर अंतिम निर्णय; ₹40 हजार कोटींचा खर्च, 50 हजार प्रोत्साहन अनुदान कायम : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
(मुंबई / बारामती) राज्यातील सुमारे 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरण्याची शक्यता असून या निर्णयामुळे राज्य सरकारवर 40 हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक भार पडू शकतो, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री…
राजापूर हायस्कूलच्या इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत 11 विद्यार्थ्यांना यश; दोघे जिल्हा गुणवत्ता यादीत
( राजापूर ) राजापूर हायस्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील तब्बल 11 विद्यार्थ्यांनी…
आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक; ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर
(देवळे / प्रकाश चाळके) लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक…
खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर; संतोष जाधव तालुका नेते, एकनाथ पाटील अध्यक्ष
(खेड) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा खेडची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. खेड क्रमांक १ शाळेत झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते…
खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात; २०० गुणवंतांचा सन्मान
(खेड) खेड तालुका कुणबी कर्मचारी संघातर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल, भरणे येथे उत्साहात संपन्न झाला. संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात समाजातील २००…
चिपळूणमध्ये मारुती सुझुकी नेक्सा आउटलेटचे थाटात उद्घाटन; प्रीमियम वाहनांची श्रेणी आता ग्राहकांच्या सेवेत
( चिपळूण ) मारुती सुझुकीच्या प्रीमियम नेक्सा वाहनांची श्रेणी चिपळूणकरांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जागृत मोटर्स प्रा. लि. यांच्या वतीने नेक्सा LTE (Long Term Event) आउटलेटचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले.…
दापोलीच्या विलास कर्वे यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘उत्कृष्ट संगीत नाटककार’ पुरस्कार जाहीर
(दापोली) दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक तथा ह.भ.प. विलास कर्वे यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा यावर्षीचा ‘उत्कृष्ट संगीत नाटककार’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या संगीत रंगभूमीवरील उल्लेखनीय योगदानाची…
‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’मधून स्वातंत्र्यवीर सावरकरांना कलात्मक अभिवादन; १५ जुलैला रत्नागिरीत विशेष कार्यक्रम
(रत्नागिरी) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’ या विशेष संगीत, नृत्य आणि नाट्यमय…
आषाढी वारीसाठी एसटी सज्ज; ५,५०० विशेष बसेस, ग्रुप नोंदणीवर गावातून थेट पंढरपूर
(मुंबई/ पंढरपूर) आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा ५ हजार ५०० विशेष एसटी बस चालविण्याचे नियोजन केले आहे. तसेच…
आत्मदहनाचा इशारा; आरजू कंपनी फसवणूक प्रकरण पुन्हा चर्चेत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आरजू कंपनीच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात गेली तीन वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मुचरी येथील गुंतवणूकदार विलास वामन सुर्वे यांनी आता टोकाची भूमिका घेतली आहे. आपल्या…

