पत्नीने अनैतिक संबंधांबाबत जाब विचारल्याने पतीने पेटवले स्वतःचे घर
( पुणे ) पत्नीने अनैतिक संबंधांबाबत जाब विचारल्याच्या रागातून पतीने स्वतःच्या घरालाच आग लावल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहत येथे घडली. या भीषण आगीत घरातील संसारोपयोगी…
चिपळुणात थरार! रिव्हर्स घेताना कार थेट शिवनदीत कोसळली; चालक सुदैवाने बचावला
( चिपळूण ) चिपळूण शहरातील भाजी मंडईच्या पाठीमागील रस्त्यावर काल (रविवारी) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. कार रिव्हर्स घेत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट शिवनदीच्या पात्रात जाऊन…
विनायक राऊत कुटुंबाविरोधात सुनेची गंभीर तक्रार; 7 जणांवर गुन्हा दाखल, जादूटोणा आणि छळाचे आरोप
राऊतांच्या आरोपांवर सुनेच्या आईचा पलटवार; गिरीजा राऊत प्रकरणात नवा ट्विस्ट!
‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या वडिलांच्या उपचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची 1 लाखांची आर्थिक मदत
( सोलापूर ) मराठीतील सुपरहिट 'सैराट' चित्रपटातील 'सल्या' या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या कौटुंबिक संकटाचा सामना करत आहे. त्याच्या वडिलांवर सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून,…
देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना! पर्यटनबंदी असतानाही डोहात उतरले; दोन तरुण बेपत्ता
(पाली / रायगड) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर पर्यटनबंदी असतानाही फिरण्यासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील दोन तरुण पर्यटकांचा डोहात बुडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (12 जुलै) दुपारी साडेतीनच्या…
28 वर्षे बनावट MBBS डॉक्टर बनून फसवणूक! CSR निधीच्या नावाखाली 10 कोटींचा घोटाळा; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
(मुंबई) मुंबई गुन्हे शाखेने तब्बल 28 वर्षे स्वतःला एमबीबीएस (MBBS) डॉक्टर म्हणून भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने बनावट ओळखपत्रे आणि कागदपत्रांच्या आधारे विविध…
भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन 17 जुलैला धावणार! पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन; 90 किमी प्रवास, 12 स्थानके, जाणून घ्या सर्व माहिती
( नवी दिल्ली ) भारतीय रेल्वेच्या इतिहासात नवे पर्व सुरू करणारी देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पूर्णपणे 'मेक इन इंडिया' संकल्पनेत विकसित करण्यात आलेल्या…
7 वर्षीय चिमुरडीवर सुरक्षा रक्षकाकडून लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत, संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला घेराव
(मुंबई) दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातून मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी सात वर्षीय चिमुरडीवर एका गोदामातील सुरक्षा रक्षकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या…
56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा, जुलैअखेर अंतिम निर्णय; ₹40 हजार कोटींचा खर्च, 50 हजार प्रोत्साहन अनुदान कायम : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
(मुंबई / बारामती) राज्यातील सुमारे 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरण्याची शक्यता असून या निर्णयामुळे राज्य सरकारवर 40 हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक भार पडू शकतो, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री…
राजापूर हायस्कूलच्या इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत 11 विद्यार्थ्यांना यश; दोघे जिल्हा गुणवत्ता यादीत
( राजापूर ) राजापूर हायस्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील तब्बल 11 विद्यार्थ्यांनी…

