खेडमध्ये १९ जुलै रोजी शिक्षक समितीचा विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव सोहळा; गुणवंतांचा होणार सन्मान
(खेड / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा खेड यांच्या वतीने विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी…
२६ व्या कबड्डी दिनानिमित्त रत्नागिरीत ‘गोष्ट वारीची’ सांस्कृतिक कार्यक्रम; अभंग, कीर्तन आणि गोंधळाचा अनोखा संगम
(रत्नागिरी / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित २६ व्या कबड्डी दिन सोहळ्याला यंदा सांस्कृतिक कार्यक्रमाचीही आकर्षक जोड मिळणार आहे. या निमित्ताने…
रत्नागिरीत उद्या २६ वा कबड्डी दिन रंगणार; पालकमंत्री उदय सामंत, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण
(रत्नागिरी / वार्ताहर) महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा २६ वा कबड्डी दिन आणि कबड्डीचे जनक म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत उद्या बुधवारी (दि. १५) भव्य…
पाली ग्रामीण रुग्णालयात १५ जुलै रोजी मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर; मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशनाची सुविधा
(रत्नागिरी / वार्ताहर) मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि ग्रामीण रुग्णालय पाली यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन बुधवार, दि. १५…
रायपाटण ग्रामीण रुग्णालयात १५ जुलै रोजी मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर; रक्तदाब, मधुमेह, एक्स-रेसह विविध तपासण्यांची सुविधा
(राजापूर / तुषार पाचलकर) मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि ग्रामीण रुग्णालय रायपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन बुधवार, दि.…
गणपतीपुळेत स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४२ बॅग प्लास्टिकसह कचऱ्याचे संकलन
(गणपतीपुळे / वैभव पवार) पर्यटनस्थळ गणपतीपुळे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र गणपतीपुळे यांच्या वतीने व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्लास्टिकसह विविध…
सायबर गुन्हेगारांना पोलिसांचा जबरदस्त दणका; ३ लाखांची रक्कम परत! मुख्य सूत्रधार अद्याप फरार
(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी) बनावट आरटीओ ई-चलनाच्या नावाखाली घडलेल्या सायबर फसवणुकीत गमावलेले तीन लाख रुपये अवघ्या काही दिवसांत परत मिळवून देत राजापूर पोलिसांनी तांत्रिक तपासातील कौशल्याची प्रचिती दिली आहे. या प्रकरणात…
NEP 2020 अंतर्गत इयत्ता सहावीच्या नव्या अभ्यासक्रमासाठी रत्नागिरीत जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण; ९६ शिक्षकांचा सहभाग
(रत्नागिरी) राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत इयत्ता सहावीच्या पुनर्रचित मराठी माध्यम अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रत्नागिरी यांच्या वतीने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे…
रत्नागिरीत २१वे मरणोत्तर देहदान; मंगल जोगळेकर यांच्या देहदानातून वैद्यकीय शिक्षणाला मोलाची मदत
(रत्नागिरी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे आणखी एका देहदानातून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. नाचणे (रत्नागिरी) येथील कै. श्रीमती मंगल भालचंद्र जोगळेकर (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने १३ जुलै…
कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. अतुल मोहोड राष्ट्रीय जैवऊर्जा संस्थेचे महासंचालक; भारत सरकारकडून तीन वर्षांसाठी नियुक्ती
(दापोली) दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड यांची भारत सरकारच्या सरदार स्वर्णसिंग राष्ट्रीय जैवऊर्जा संस्था (Sardar Swaran Singh National Institute of Bio-Energy…

