₹2 हजारांवरील UPI व्यापारी व्यवहारांवर 0.4% MDR; 15 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू , 300 रुपयांपर्यंत शुल्क
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) UPI व्यवहार शुल्कासंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर व्यापाऱ्यांना 0.4 टक्के शुल्क भरावे लागणार आहे. NPCI…
महिला प्रवाशांसाठी एसटीची दोन महत्त्वाची पावले; १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार, वाहकांकडूनच NCMC टॉपअपची सुविधा
(मुंबई/ वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांची सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मान लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य…
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या तरुणाचा खाडीत बुडून मृत्यू; NDRFच्या शोधमोहिमेला यश
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या २२ वर्षीय अथर्व राजेश देसाई याचा खाडीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पोहता येत नसतानाही जांभळीचे बंदर येथील खाडीच्या पाण्यात…
जपानी पर्यटकाला भावला जैतापूरचा गणेशोत्सव; गावकऱ्यांच्या आपुलकीचे केले कौतुक
(जैतापूर / वार्ताहर) जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला जपानहून आलेल्या एका पर्यटकाने आवर्जून उपस्थिती लावली. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना सुरू असतानाचे भक्तिमय वातावरण पाहून ते भारावून गेले. यावेळी त्यांनी…
दिघी पोर्टवर देशातील सर्वात मोठे शिपयार्ड; 27 हजार कोटींची गुंतवणूक, 90 हजार रोजगार
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड दिघी पोर्टवर उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचे मॅरेटाईम बोर्ड आणि माझगाव डॉकयार्ड…
वेसवीत अंधारात संशयास्पद हालचाली; पोलिसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न करणारा ताब्यात
(मंडणगड /रत्नागिरी) वेसवी परिसरात रात्रीच्या अंधारात संशयास्पदरीत्या हालचाली करणाऱ्या एका इसमाला बाणकोट सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस पथकाला पाहताच संबंधित इसमाने घाईघाईने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद…
डेरवणमध्ये जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी; ६० हून अधिक खेळाडूंचा सहभाग
(चिपळूण / वार्ताहर) डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात नुकतीच जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील ६० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ११,…
जैतापुरात भरधाव अर्टिगाची कारला धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान
(राजापूर / प्रतिनिधी) सागरी महामार्गावर भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आलेल्या अर्टिगा कारने समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याची घटना जैतापूर येथील होळी फाटा परिसरात घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले…
गुहागरात घरातील पर्समधून दागिने-रोख रक्कम लंपास; १.७१ लाखांचा ऐवज चोरीला
(गुहागर / रत्नागिरी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावाकडील घरांमध्ये वर्दळ वाढलेली असतानाच गुहागर तालुक्यातील वेळंब-गुरववाडी येथे घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. घराच्या कडी-कोयंड्याला, खिडकीला किंवा अन्य…
संगमेश्वरचे माजी सभापती दिगंबर देसाई यांच्या पत्नी मनीषा देसाई यांचे निधन; वयाच्या ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्याचे माजी सभापती तथा पोचरी गावचे दिगंबर (अण्णा) देसाई यांच्या पत्नी मनीषा दिगंबर देसाई यांचे सोमवारी वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची…

