लोकसभा मतदारसंघ फेररचना विधेयक अधिवेशनात? 850 जागांचा प्रस्ताव, महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग
( मुंबई ) 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेसह (Delimitation) लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव असलेले संविधान (131वे दुरुस्ती) विधेयक मांडले जाण्याची शक्यता व्यक्त होत…
मुंबईत 13व्या मजल्यावरील बांधकाम क्रेन कोसळली; 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, तीन जण जखमी, अनेक वाहनांचे नुकसान
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबई महानगर क्षेत्रातील मिरा रोड येथील जेपी नॉर्थ (JP North) परिसरात शुक्रवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. एका उंच इमारतीच्या 13व्या मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळल्याने 20…
पुरी जगन्नाथ रथयात्रेत प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती; दोन भाविकांचा मृत्यू, 150 हून अधिक जण रुग्णालयात
( पुरी / वृत्तसंस्था ) ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांच्या भव्य आणि ऐतिहासिक रथयात्रेला गुरुवारी पारंपरिक विधींसह उत्साहात सुरुवात झाली. भारतासह जगभरातून लाखो भाविक भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी पुरीत दाखल…
ग्रामीण भागातून ऐतिहासिक कामगिरी! फुणगुसच्या शाखा टपालपाल वर्षा देसाई यांचा गोवा क्षेत्राच्या संचालकांच्या हस्ते गौरव
(फुणगुस / एजाज पटेल) ग्रामीण भागात कार्यरत असताना प्रामाणिकपणा, चिकाटी आणि लोकाभिमुख सेवाभावाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करता येते, याचा प्रेरणादायी आदर्श फुणगुस उप-टपाल कार्यालयाच्या शाखा टपालपाल श्रीमती वर्षा देसाई…
समाजसेवेच्या नावाखाली दादागिरी? जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांशी शाब्दिक हुज्जत, डॉक्टरांनीही दिले ठणकावून उत्तर
रुग्णालयात समाजसेवकांचा वाढता हस्तक्षेप चर्चेत
अप्पर तहसीलदार मुख्यालयाबाबत सार्वजनिक सुनावणी शांततेत; ग्रामपंचायतींनी मांडली स्पष्ट भूमिका, निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष
(राजापूर / तुषार पाचलकर ) अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या मुख्यालयाच्या प्रस्तावित ठिकाणाबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजापूर येथे आयोजित करण्यात आलेली सार्वजनिक सुनावणी बुधवारी ( १५ जुलै ) शांततापूर्ण वातावरणात पार पडली.…
पेढे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते सुधीर भोसले यांचे अकस्मात निधन; सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
( चिपळूण ) चिपळूण तालुक्यातील पेढे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सुधीर सुभाष भोसले (वय ४७) यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सावर्डेतील वालावलकर रुग्णालयात २१ व २२ जुलै रोजी मोफत बालशस्त्रक्रिया शिबिर
(रत्नागिरी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू बालकांसाठी विशेष मोफत बालशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत…
मयेकर महाविद्यालयात कृषी सप्ताहाचा समारोप; वृक्षारोपण, रानभाज्यांचे प्रदर्शन आणि शाश्वत शेतीचा संदेश
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था, मालगुंड संचलित मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, चाफे येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार…
राजापूर: ताम्हाणे येथे युवा सेनेतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिर; ७० नागरिकांनी घेतला लाभ
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुका युवा सेना आणि श्री ऑप्टिकल अँड कॉन्टॅक्ट लेंस क्लिनिक, पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने ताम्हाणे ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत…

