एसटीच्या अनागोंदीचा फटका विद्यार्थ्यांना; धामणी बडदवाडीतील पालकांचा शिक्षणबंदीचा इशारा
(संगमेश्वर /प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित आणि नियमित वाहतूक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अनागोंदी कारभाराचा फटका संगमेश्वर तालुक्यातील धामणी-बडदवाडी येथील विद्यार्थ्यांना बसत आहे. गेल्या…
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला लांजा बौद्धजन मंडळाचा पाठिंबा; केंद्राने तातडीने संवाद साधावा, तहसीलदारांना निवेदन
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांविरोधात सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला लांजा तालुका बौद्धजन मंडळ (ग्रामीण/मुंबई) यांनी पाठिंबा जाहीर केला. या…
नाचणे येथील केंद्रीय विद्यालययाला अखेर हिरवा कंदील; शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील नाचणे येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास अखेर केंद्रीय विद्यालय संघटनेने (KVS) अधिकृत मंजुरी दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हे विद्यालय कार्यान्वित होणार असून, सुरुवातीला…
डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयात ‘करिअर संसद’ पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात; नेतृत्वगुण व करिअर विकासाचा दिला संदेश
( चिपळूण / मांडकी-पालवण ) डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र (MITC) यांच्या…
दत्त संप्रदायाचे मौनी संत कालिदास महाराज यांचे भीषण अपघातात निधन; 40 वर्षे पाळले मौनव्रत
(परभणी / वृत्तसंस्था) मराठवाड्याच्या आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का देणारी दुर्दैवी घटना घडली आहे. दत्त संप्रदायातील ज्येष्ठ संत आणि गेली तब्बल 40 वर्षे अखंड मौनव्रत पाळणारे श्रीक्षेत्र गुंजचे कालिदास महाराज यांचे…
मुंबई विमानतळावर 7.49 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; मेणात लपवलेली 5 किलो 24 कॅरेट सोन्याची पावडर जप्त, 6 जण अटकेत
( मुंबई ) ‘डिरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स’ (DRI) ने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बँकॉकहून तस्करी करून…
महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला 10 दिवसांची मुदतवाढ; आता 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी, जाणून घ्या नवीन वेळापत्रक
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, कोकण आणि राज्यातील…
भारतात प्लास्टिकच्या नोटा येणार? RBI शी संबंधित कंपनीने सुरू केली पॉलिमर शीट खरेदी प्रक्रिया; 10, 20, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांबाबत काय आहे सत्य?
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) देशात डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत असला, तरी रोखीच्या व्यवहारांचे महत्त्व आजही कायम आहे. अशातच भारतीय चलनी नोटांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली…
डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर IMA महाराष्ट्र आक्रमक; 20 जुलैला राज्यभर नियमित आरोग्यसेवा बंद, OPD सेवा राहणार ठप्प
(मुंबई / वृत्तसंस्था) डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र यांनी 20 जुलै रोजी राज्यभर नियमित आरोग्यसेवा बंद ठेवण्याचा…
मतदार यादीतून नाव वगळलं म्हणजे नागरिकत्व संपत नाही; नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) मतदार यादीतून एखाद्या व्यक्तीचे नाव वगळण्यात आले म्हणजे त्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येत नाही किंवा ते हिरावून घेतले जाऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च…

