वालावलकर रुग्णालयात मोफत ईएनटी शस्त्रक्रिया शिबिर; नावनोंदणी सुरू, गरजू रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा (ईएनटी) विभागातर्फे मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरासाठी रुग्णांची नावनोंदणी सुरू झाली आहे. कान, नाक आणि घशाच्या विविध…
एसटी स्मार्ट कार्ड कॅम्पमध्ये पुन्हा जादा वसुलीचा आरोप? १९९ ऐवजी २५० ते ३०० रुपये घेतल्याची चर्चा
(संगमेश्वर / एजाज पटेल) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत संगमेश्वर तालुक्यात विविध ग्रामपंचायत कार्यालये तसेच काही खासगी ठिकाणी नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. मात्र, या कॅम्पमध्ये…
कळसवली येथून वृद्ध महिला घरातून बेपत्ता; राजापूर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील कळसवली-तरळवाडी येथील ८८ वर्षीय वृद्ध महिला सौ. पार्वती शिवराम तळेकर या गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी राजापूर पोलिसांनी व्यापक शोधमोहीम सुरू…
भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरातचा १४२ बनावट बँक खात्यांचा पर्दाफाश; ४२.८८ कोटींची फसवणूक, ईडीचे ३ हजार पानांचे आरोपपत्र
( नाशिक / वृत्तसंस्था ) भक्तांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभारणारा भोंदू अशोककुमार उर्फ ‘कॅप्टन’ खरात याच्या आर्थिक साम्राज्याचा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा पर्दाफाश केला आहे. भक्तांकडून उकळलेल्या…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने १५ दिवसांत ६ लाख १८ हजार वृक्षांची विक्रमी लागवड
(रत्नागिरी / वार्ताहर) जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने राबविण्यात आलेल्या ‘प्रत्येक भक्त एक वृक्ष’ या पर्यावरण जनजागृती अभियानाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. ५ ते १९ जुलै २०२६ या…
विद्यार्थी-युवकांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे खेड तहसीलदारांना निवेदन
( खेड ) राज्यातील विद्यार्थी आणि युवकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खेड तालुक्याच्या वतीने सोमवारी खेड तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. स्पर्धा परीक्षा,…
NEET पेपरफुटी प्रकरण तापले; संसदेकडे निघालेल्या आंदोलनावर लाठीचार्ज, अश्रुधूर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी आक्रमक वळण घेतले. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या…
लांजा तालुका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर
(गणपतीपुळे / वैभव पवार) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या लांजा तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आली. नवीन…
चिपळूण: बेपत्ता महिलेचा विहिरीत मृतदेह आढळला
( चिपळूण ) चिपळूण तालुक्यातील पालवण (ढोरपाल) येथील विहिरीत बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. १५ जुलैपासून बेपत्ता असलेल्या प्रियांका गजानन चव्हाण (वय ५२, रा.…
किरकोळ दूध विक्रीचे दर वाढले; मात्र दूध उत्पादक शेतकरी अजूनही जुन्याच दरावर, न्याय्य दराची मागणी
(देवळे / प्रकाश चाळके) राज्यात अन्नभेसळीविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे दूध व्यवसायातही मोठे बदल दिसून येत आहेत. भेसळयुक्त दूध तयार करून विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने अनेकांकडून अधिक दर्जेदार…

