जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गाला गती; ९८ किमी प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र-कोकण संपर्काला नवी चालना
(रत्नागिरी / वार्ताहर) कोकणातील महत्त्वाचे जयगड बंदर आणि पश्चिम महाराष्ट्राला वेगवान रस्तेमार्गाने जोडणाऱ्या जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. सुमारे ९८ किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित महामार्गासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग…
राज्यात मतदार यादी विशेष पडताळणीला वेग; 81.54% अर्जांचे वितरण पूर्ण, डिजिटायझेशनमध्ये रत्नागिरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
( मुंबई / वृत्तसंस्था ) महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (Special Intensive Revision - SIR) मोहिमेला वेग आला असून, राज्यभरात माहिती संकलन आणि डिजिटायझेशनचे काम युद्धपातळीवर सुरू…
BPCL ची ‘Bharatgas Lite ZIP’ सेवा लॉन्च; हलका कंपोझिट LPG सिलिंडर, एक्सप्रेस डिलिव्हरी आणि झटपट नवीन गॅस कनेक्शनची सुविधा
(मुंबई / वृत्तसंस्था) देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने ग्राहकांसाठी अत्याधुनिक 'Bharatgas Lite ZIP' ही प्रीमियम एलपीजी सेवा सुरू केली आहे. या नव्या सेवेअंतर्गत…
ब्रेक निकामी झाल्याने बसने पादचाऱ्याला चिरडले, 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चालक-वाहकांसह 10 जण जखमी
( मुंबई ) मुंबईतील बेस्ट (BEST) परिवहन उपक्रमाच्या बस अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच सोमवारी सकाळी मानखुर्द परिसरात आणखी एक भीषण अपघात घडला. सायन-पनवेल महामार्गावरील विश्वकर्मा रुग्णालयासमोर बेस्टच्या मार्ग…
‘रिंग जातेय, लोकेशन मिळालय, पण संपर्क होत नाही…’ वर्षा पर्यटनादरम्यान मोठी दुर्घटना! दाट धुक्यात 22 वर्षीय तरुण खोल दरीत कोसळला
(जुन्नर / पुणे) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ नाणेघाट येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणाचा दाट धुक्यामुळे तोल जाऊन खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी (19 जुलै) सकाळी…
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ‘MV Golden Leo’ जहाजावरील 4 भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा तीव्र निषेध, MEA ची कठोर भूमिका
(नवी दिल्ली / कासारगोड वृत्तसंस्था) युक्रेनमधील ओडेसा बंदरातून अन्नधान्य घेऊन निघालेल्या 'एमव्ही गोल्डन लिओ (MV Golden Leo)' या व्यापारी जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून,…
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 जाहीर; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सन्मान, अमित शाह यांच्या हस्ते 1 ऑगस्टला होणार पुरस्कार प्रदान
( पुणे ) लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना…
“मी बॉस बोलतोय… तातडीने पैसे ट्रान्सफर करा!” WhatsApp मेसेजवर विश्वास ठेवल्याने कंपनीला ₹2.36 कोटींचा फटका; पाच जण अटकेत, ‘Boss Scam’चा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश
( कोल्हापूर / वृत्तसंस्था ) कोल्हापूरातील गोकुळ शिरगाव येथील नामांकित युनिटी मोटर्स कंपनीची तब्बल 2 कोटी 36 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा कोल्हापूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत…
दिलीप राणे यांची रत्नागिरी जिल्हा डोंगरी विभाग विकास समितीच्या सदस्यपदी निवड
(खेड / वार्ताहर) ग्रुप ग्रामपंचायत तुळशी खुर्द-बुद्रुकचे माजी सरपंच, भरणे विभागाचे शिवसेना विभागप्रमुख तसेच न्यू इंग्लिश स्कूल, खवटी आणि पी. के. दरेकर ज्युनिअर कॉलेजचे विद्यमान अध्यक्ष दिलीप श्रीपतराव राणे यांची…
रत्नागिरी : अंबुवाडी समुद्रकिनारी जखमी कासवाला जीवदान; ‘कासवांचे माहेरघर’ म्हणून घोषित करण्याची मागणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे-अंबुवाडी (अंबु बंदर) समुद्रकिनारी पुन्हा एकदा जखमी अवस्थेतील एका समुद्री कासवाला स्थानिक कासवमित्र आणि वनमित्रांच्या तत्परतेमुळे नवजीवन मिळाले. वेळेवर प्रथमोपचार करून या कासवाला सुरक्षितपणे…

