“भारतात सध्या लोकशाही सुरू आहे” राहुल गांधींना पोलिसांनी ओढत नेले, पंतप्रधान मोदी निवासस्थानाबाहेर 3 तास ठिय्या आंदोलन
'विद्यार्थ्यांना राजकीय प्यादे बनवले जात आहे'; धर्मेंद्र प्रधानांची काँग्रेसवर टीका
‘हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला निमिष कुलकर्णी आता ‘द्विधा’मध्ये; बाप-लेकीच्या भावविश्वाला स्पर्श करणारा चित्रपट
(मुंबई / वृत्तसंस्था) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता निमिष कुलकर्णी आता 'द्विधा' या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या सहज अभिनयाने आणि अचूक विनोदी…
जांभारीतील घरावरून जाणाऱ्या जिंदालच्या विद्युत वाहिनीमुळे नागरिक त्रस्त; शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर अधिकाऱ्यांची भेट
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जांभारी येथील कुणबीवाडीमध्ये जिंदाल कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पाच्या उच्चदाब विद्युत वाहिनीमुळे नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात स्थानिक रहिवासी…
मालगुंडच्या बळीराम परकर विद्यालयात ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ अंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षितता, सायबर जागरूकता व स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, सजगता आणि स्वसंरक्षणाची भावना दृढ करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'मिशन रायझिंग फ्लॉवर्स' अभियानांतर्गत मालगुंड येथील बळीराम परकर हायस्कूल व मुरारी…
‘नीट-यूजी २०२६’मध्ये देशात चमकलेल्या रत्नागिरीतील भावेश चव्हाणचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सत्कार
( रत्नागिरी / वार्ताहर ) 'नीट-यूजी २०२६' (NEET-UG 2026) परीक्षेत अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम, तर देशात चौथा क्रमांक मिळवत रत्नागिरीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या शहरातील विश्वनगर येथील…
दिल्लीत आंदोलन पेटले; पंतप्रधान निवासाबाहेर राहुल गांधींसह विरोधकांचा ठिय्या, अनेक खासदार ताब्यात
(डिजिटल डेस्क/ नवी दिल्ली) नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई आणि संसदेत या विषयावर चर्चा नाकारल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकीय वातावरण मंगळवारी आणखी तापले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’द्वारे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव; रत्नागिरी पोलिसांचे जनजागृती अभियान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षितता, अमली पदार्थांविरोधातील जागरूकता, वाहतूक शिस्त, वैयक्तिक सुरक्षितता आणि करिअर नियोजनाबाबत भक्कम जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलिस दलाच्या 'मिशन रायझिंग फ्लॉवर्स' या उपक्रमाअंतर्गत शहरातील…
जंतरमंतर येथील आंदोलनाला रत्नागिरीतून पाठिंबा; युवकांचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी
स्वरूपानंद पतसंस्थेच्या ‘ठेववृद्धी मासा’त ३४.१९ कोटींची भर; ५०० कोटींच्या ठेवींकडे दमदार वाटचाल
२,२२५ खात्यांमध्ये नव्या ठेवी, २६९ नवीन ठेवीदार संस्थेशी जोडले; आर्थिक शिस्त व पारदर्शक कारभारावर ग्राहकांचा विश्वास
धामणसेतील रत्नेश्वर ग्रंथालयातर्फे ‘सायकलिंग एव्हरेस्टवीर’ अथर्व शेंड्येचा गौरव
(रत्नागिरी / वार्ताहर) गणपतीपुळे येथील २० वर्षीय सायकलपटू अथर्व शेंड्ये याने 'सायकल एव्हरेस्टिंग' हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करून रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल धामणसे येथील श्री रत्नेश्वर…

