लोकसभेत गदारोळ; टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित, महिला खासदारांशी गैरवर्तनाचा आरोप
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी मोठा राजकीय गदारोळ झाला. तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांना महिला खासदारांशी कथित गैरवर्तन आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आरोपांवरून १३…
भारतीय जेनेरिक औषधांना मोठा धक्का! ट्रम्प यांची 200% आयात शुल्काची घोषणा, निर्यातीला बसणार फटका
(वॉशिंग्टन / वृत्तसंस्था ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील औषध उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने…
डॉक्टरांना मारहाण प्रकरण: ‘आज डॉक्टर, उद्या वकील?’ हायकोर्टाचा संताप; ‘त्यांना काही दिवस तुरुंगातच राहू द्या’
(मुंबई/ ठाणे) कल्याणमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा दणका दिला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार देत, "सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर…
NEET पेपरफुटी प्रकरणावर अण्णा हजारे आक्रमक; मोदींना पत्र लिहून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
(अहिल्यानगर / वृत्तसंस्था) दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते NEET पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन करत असताना, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…
महाराष्ट्रात 40,980 कोटींची ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी; 56 लाख शेतकऱ्यांना लाभ, पहिली यादी जाहीर
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' लागू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून,…
ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना ‘चैतन्य आर्टस्’चा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर
(संगमेश्वर / एजाज पटेल) पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेसह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथील ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना चिपळूण येथील प्रसिद्ध सांस्कृतिक संस्था 'चैतन्य…
संदेश (बापू) शेट्ये यांची जिल्हा नियोजन समितीवर पुनर्नियुक्ती; दाभोळे जि.प. गटातून अभिनंदन
(देवळे / प्रकाश चाळके) रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर कोंडगाव (साखरपा) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ बापू शेट्ये यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे दाभोळे जिल्हा परिषद गटासह…
खेडच्या जगबुडी नदी पुलावरून कंटेनर थेट नदीपात्रात कोसळला; चालक बेपत्ता, शोधमोहीम सुरू
( खेड / वार्ताहर ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज ( बुधवार) सायंकाळी सुमारे ६.१० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. कंटेनर पुलावरील नियंत्रण सुटल्याने थेट जगबुडी…
जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरला सुवर्णपदक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
(रत्नागिरी / वार्ताहर) देवरुख येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये १० ते १२ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा २०२६ मध्ये रत्नागिरीच्या एसआरके तायक्वांदो क्लबची राष्ट्रीय खेळाडू कु. स्वरा साक्षी…
‘महाराजस्व समाधान शिबीर’मुळे ग्रामीण जनतेचा वेळ आणि पैशांची बचत; गावपातळीवरच शासकीय सेवा उपलब्ध होणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि विविध शासकीय सेवांसाठी वारंवार तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी शासनाने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' प्रभावीपणे…

