राजापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २८ वर्षीय तरुणाला अटक
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला…
समाजसेवक योगेश तानू पेढांबकर यांचा दृष्टी ग्रुपकडून गौरव
( चिपळूण / वार्ताहर ) सामाजिक, कायदेविषयक जनजागृती तसेच माहिती अधिकाराच्या प्रभावी वापराबाबत राज्यभर उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश…
फेसबुकवरील बनावट क्रेडिट कार्ड जाहिरातीला बळी; देवरूखातील निवृत्त बँक कर्मचाऱ्याची ₹1.53 लाखांची ऑनलाइन फसवणूक
( देवरूख / वार्ताहर ) संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथे फेसबुकवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीच्या बनावट क्रेडिट कार्ड योजनेच्या जाहिरातीला बळी पडून ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख…
बातमीची तात्काळ दखल! संगमेश्वर बस स्थानकात अखेर ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड केंद्र सुरू; प्रवाशांच्या हेलपाट्यांना पूर्णविराम
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील एसटी प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या 'एनसीएमसी' (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डसाठी संगमेश्वर बस स्थानकात स्वतंत्र नोंदणी…
पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरातील 17 किलो चांदीचे आच्छादन चोरीप्रकरणी 4 आरोपी अटकेत; CCTV आणि Fastagच्या मदतीने 48 तासांत गुन्ह्याचा उलगडा
(खोपोली / रायगड) रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरातील चोरीप्रकरणाचा अवघ्या 48 तासांत उलगडा करण्यात खोपोली पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठे…
शिक्षिका संगीता चंदनशिवे हत्याकांडाचा उलगडा; प्रॉपर्टीच्या वादातून मित्राने 3 साथीदारांसह रचला कट, ATM व्यवहारातून आरोपी जेरबंद
(कल्याण / ठाणे ) कल्याणमधील बेपत्ता झालेल्या शिक्षिका संगीता चंदनशिवे यांच्या हत्येचा उलगडा करण्यात कल्याण गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. अनेक वर्षांपासून परिचित असलेल्या मित्राने मालमत्तेच्या (प्रॉपर्टी) वादातून आपल्या…
MPSC Group C 2026: 1,539 तलाठी पदांची भर; एकूण 5,707 पदांसाठी भरती, अर्जाची मुदत वाढली
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भातील सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. या सुधारित अधिसूचनेनुसार…
BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर FDAची धाड; ताकात माशी, भजीत धागा आढळल्यानंतर 50 हजारांचा दंड
( मुंबई / वृत्तसंस्था ) मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये अन्नाच्या स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी बुधवारी अचानक धाड टाकून तपासणी केली. काही दिवसांपूर्वी…
मुसळधार पावसाचा फटका; वैष्णो देवी, अमरनाथ आणि चारधाम यात्रा सलग चौथ्या दिवशी स्थगित, 23 जणांचा मृत्यू
(श्रीनगर / वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून धार्मिक यात्रांवरही मोठा परिणाम झाला आहे. वैष्णो देवी, अमरनाथ आणि चारधाम यात्रा मुसळधार पाऊस, भूस्खलन, ढगफुटी…
लोकसभेत गदारोळ; टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित, महिला खासदारांशी गैरवर्तनाचा आरोप
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी मोठा राजकीय गदारोळ झाला. तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांना महिला खासदारांशी कथित गैरवर्तन आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आरोपांवरून १३…

