NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! ‘पेपर माफिया’ संजीव मुखियाविरोधात पुरावेच नाहीत; CBI च्या तपासातून धक्कादायक खुलासा
(पाटणा / वृत्तसंस्था) देशभरात प्रचंड गाजलेल्या NEET-UG 2024 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) केलेल्या तपासातून मोठा खुलासा समोर आला आहे. तपासादरम्यान 'परीक्षा माफिया'चा म्होरक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजीव कुमार…
NEET पेपरफुटी आंदोलनावर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; फास्ट ट्रॅक कोर्टासाठी विधेयक आणणार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आज देशभर आंदोलन
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था ) NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सकाळी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्यांनी…
पंचायत विकास आराखड्यासाठी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण; गुणवत्तापूर्ण नियोजनावर भर
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत रत्नागिरीत कार्यशाळा; विकासासाठी मानसिकतेत बदल व जनप्रबोधनाची गरज : वैदेही सावंत
पेपरफुटी प्रकरणी रत्नागिरीतील विद्यार्थी मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जाहीर पाठिंबा
(रत्नागिरी / वार्ताहर) दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध आणि देशभरातील पेपरफुटीच्या घटनांविरोधात रत्नागिरीत आज (गुरुवारी) विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…
राजापूरच्या आठवडा बाजारात अखेर शिस्त; नगर परिषद-पोलिसांच्या नियोजनाला यश
(राजापूर / वार्ताहर) राजापूर शहरातील गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. व्यापाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागांवरच विक्रीची व्यवस्था केल्याने तसेच शिवाजीपथसह…
सैतवडेच्या ॲड. दिपाली रुपेश पवार यांचे दुहेरी यश; विधी पदवी आणि AIBE परीक्षा एकाच वर्षात उत्तीर्ण
(गणपतीपुळे / वैभव पवार) सैतवडे येथील बौद्धजन पंचायत आदर्श महिला मंडळ तसेच त्रिसरण फाउंडेशन ट्रस्ट, मुंबई यांच्या सदस्या व महिला ऑडिटर ॲड. दिपाली रुपेश पवार यांनी एकाच वर्षात विधी पदवी…
गणपतीपुळे येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २० जणांचे रक्तदान, ४८ नागरिकांची आरोग्य तपासणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) ‘माझं गाव – आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत तसेच मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचा एक भाग म्हणून गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात…
नीट पेपरफुटी प्रकरणावरून चिपळूणमध्ये काँग्रेसचे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
(चिपळूण / वार्ताहर) शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ चिपळूण शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र सरकारविरोधात…
नीट पेपरफुटी प्रकरणाचा देवरूखमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निषेध; केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
(देवरूख / वार्ताहर) नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (गुरुवारी) देवरूख शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या…
रत्नागिरीत लोकशक्तीचा विराट आविष्कार; भाजप सरकार विरोधात रत्नागिरीकर रस्त्यावर; हजारोंचा शांततापूर्ण निषेध
हातात फलक आणि संविधानिक मूल्यांचे संदेश, विद्यार्थ्यांच्या मागण्यांना जोरदार पाठिंबा

