देवळे हायस्कूलचे कर्मचारी प्रकाश कदम यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील एस. एन. कानडे आयडियल हायस्कूल, देवळे येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रकाश सिताराम कदम यांच्या सेवापूर्ती व सदिच्छा समारंभाचे आयोजन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.…
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! बोईसरमध्ये घरांमध्ये पाणी, 2 महिन्यांच्या बाळासह अनेकांची सुटका; एसटी बसही पुरात अडकली
(पालघर / वृत्तसंस्था) पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः बोईसर, तलासरी आणि डहाणू तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक भाग…
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलरचाअपघात; तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले, मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
(रायगड / कोलाड) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) वरील अपघातांची मालिका सुरूच असून, गुरुवार (दि. 23 जुलै 2026) रोजी सुकेळी खिंडीतील तीव्र उतारावर ट्रेलरचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने…
मोबाईलवर येणारा एक SMS बँक खाते खाली करू शकतो ! भारतात 146% वाढले स्कॅम; आयफोनही सुरक्षित नाही
( नवी दिल्ली ) भारतात डिजिटल व्यवहारांचा वेग वाढत असताना सायबर गुन्हेगारांनीही फसवणुकीच्या पद्धती अधिक धोकादायक आणि अत्याधुनिक केल्या आहेत. पूर्वी बनावट फोन कॉलद्वारे नागरिकांना जाळ्यात ओढणारे सायबर भामटे आता…
चाळीतील 10×20 च्या खोलीतून 500 कोटींच्या प्रॉपर्टीपर्यंतचा प्रवास! जितेंद्र यांनी सांगितला पाली हिल बंगल्याचा रंजक किस्सा
( मुंबई ) बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मनं जिंकलीच, पण रिअल इस्टेटमधील दूरदृष्टीमुळे त्यांनी शेकडो कोटींचे मालमत्ता साम्राज्यही उभे केले. गिरगावातील एका चाळीतील 10x20 च्या…
बेरोजगारीच्या नैराश्यातून भाऊ-बहिणीचा लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव
( कल्याण / ठाणे ) ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्यात गेलेल्या भाऊ-बहिणीने कल्याण रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये हाताची नस कापून…
पार्थ पवार-कायनात धार यांच्या साखरपुड्यासह लग्नाचीही तारीख ठरली ! शंकराचार्यांनी दूर केला धार्मिक गैरसमज
(मुंबई / वृत्तसंस्था) पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे खासदार पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पार्थ पवार यांचा विवाह कायनात धार…
पंढरपूर वारी 2026 : बाजीराव विहिर येथील माऊलींच्या अखेरच्या रिंगणाने भारावले लाखो वारकरी; विठ्ठलनामाच्या जयघोषात वाखरीत पालखीचा मुक्काम
(पंढरपूर / वृत्तसंस्था) आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि अखेरचे गोल रिंगण तसेच उभे रिंगण गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील बाजीराव विहीर येथे लाखो वारकऱ्यांच्या…
POP गणेशमूर्ती बंदीवर हायकोर्टाचा थेट सवाल; ‘शाडूच्या मूर्ती बनवू शकता, मग रोजगारावर परिणाम कसा?’
(मुंबई / वृत्तसंस्था) गणेशोत्सवापूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) गणेशमूर्तींवरील बंदी आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) मार्गदर्शक तत्त्वांवरून सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. "मूर्तिकार शाडू…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! ‘पेपर माफिया’ संजीव मुखियाविरोधात पुरावेच नाहीत; CBI च्या तपासातून धक्कादायक खुलासा
(पाटणा / वृत्तसंस्था) देशभरात प्रचंड गाजलेल्या NEET-UG 2024 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) केलेल्या तपासातून मोठा खुलासा समोर आला आहे. तपासादरम्यान 'परीक्षा माफिया'चा म्होरक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजीव कुमार…

