मोदी मंत्रिमंडळातील राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचा राजीनामा; राष्ट्रपतींकडून तात्काळ मंजुरी
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची घडामोड घडली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी शुक्रवारी (24 जुलै 2026) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.…
चंद्रभागेच्या तीरावर भक्तिसागर; पंढरपुरात 20 लाखांहून अधिक भाविकांचा महासागर; विठ्ठल दर्शनासाठी 15 किमी रांग, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा
धाराशिवचे माने दांपत्य ठरले मानाचे वारकरी
NEET Paper Leak: NTA वर मोठी कारवाई, 47 अधिकारी बडतर्फ
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठी पावले उचलली आहेत. काही प्रमुख मागण्यांबाबत केंद्राने लेखी आश्वासन दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी…
भारतीय मानवाधिकार असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश; रत्नागिरीतील रुग्णांना बाहेरून औषधे खरेदीचे स्वातंत्र्य, जिल्हा शल्यचिकित्सकांचे आदेश
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची औषध खरेदीत होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या परिपत्रकानुसार रुग्णांना त्यांच्या…
चिंचघर प्रभूवाडी शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात; विद्यार्थी सुरक्षा, निपुण अभियान आणि करिअर मार्गदर्शन
(खेड / वार्ताहर) चिंचघर-दस्तुरी केंद्राची जुलै महिन्यातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, चिंचघर प्रभूवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात…
विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांची विठ्ठलभक्ती अनोख्या कलाकृतीतून साकार
(देवळे / प्रकाश चाळके) आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी आपल्या कलेतून विठ्ठलभक्तीचे अनोखे दर्शन घडवले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी सावळ्या विठ्ठलाच्या विविध आकर्षक रांगोळ्या…
‘देवनगरी देवरुख’ उपक्रमातून इतिहासाचा नवा शोध; इ.स. १६६६ मधील ‘बॅटल ऑफ देवरुख’वर ऐतिहासिक संशोधन मोहिमेला प्रारंभ
(देवळे / प्रकाश चाळके) 'देवनगरी देवरुख' या पर्यटन संकल्पनेला आकार देताना क्रांती व्यापारी संघटनेने सुरू केलेल्या 'एक्सप्लोर देवरुख' उपक्रमातून देवरुखच्या इतिहासातील अनेक विस्मृतीत गेलेले धागे पुन्हा उजेडात येऊ लागले आहेत.…
NEET पेपरफुटी प्रकरणी देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलने; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही, CJP चा सरकारला अल्टिमेटम
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका कॉकरोच जनता पार्टी (CJP)…
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी समारोप उत्साहात
( दापोली ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा नुकताच विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या…
लांजा-राजापूर मतदारसंघातील आंबा-काजू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
(देवळे / प्रकाश चाळके) लांजा-राजापूर मतदारसंघातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, समस्या आणि प्रलंबित मागण्यांबाबत आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या…

