जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची संगमेश्वर तालुका कार्यकारिणी जाहीर; मनिष जाधव तालुकाध्यक्ष
(रत्नागिरी / वैभव पवार) जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या संगमेश्वर तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर…
गणपतीपुळे दुर्घटनेतील धाडसी शोधमोहिमेचा गौरव; भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी पोलीस दलातर्फे सन्मान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर जून महिन्यात घडलेल्या दुर्दैवी बुडीत दुर्घटनेनंतर प्रतिकूल हवामान, उधाणलेला समुद्र आणि प्रचंड लाटांचा सामना करत शोध मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian…
कर्तव्याला सुरक्षिततेची जोड; रत्नागिरी पोलीस दलाकडून होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुसळधार पाऊस, खवळलेला समुद्र, रात्रंदिवसाची गस्त आणि विविध ठिकाणांवरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अशा आव्हानात्मक परिस्थितीत कार्यरत असलेल्या होमगार्ड जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने…
दहिवली भूस्खलनातील धाडसी बचावकर्त्यांचा पोलीस दलाकडून गौरव; २१ तास जीवाची पर्वा न करता राबविली मदतमोहीम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) खेड तालुक्यातील दहिवली गावातील शेलारवाडी येथे जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण भूस्खलन दुर्घटनेनंतर जीवाची पर्वा न करता तब्बल २१ तास शोध व बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून मिऱ्या-नागपूर महामार्गावर रविवारी भव्य सामूहिक वृक्षारोपण
पाली ते देवळे फाटा परिसरात एकाच वेळी हजारो वृक्षांचे रोपण; पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती
‘जि. प. आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी’ येथे भक्तिमय आषाढी दिंडी; नवभारत साक्षरता अभियानाच्या जनजागृतीने वेधले सर्वांचे लक्ष
(गणपतीपुळे / वैभव पवार) आषाढी एकादशीचे औचित्य साधत रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी येथे 'आषाढी दिंडी सोहळा' भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाच्या दिंडी…
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, 36 दिवसांनंतर तरुणांच्या मागणीला यश, प्रधान यांचं विद्यार्थ्यांना खुलं पत्र
(डिजिटल डेस्क / नवी दिल्ली) NEET-UG परीक्षेतील कथित अनियमितता, त्यानंतर झालेलं आंदोलन आणि गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान…
जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून, देशभरात गाजलेल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान…
NEET पेपरफुटी आंदोलनाला राज-उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबईत मोर्चा, राज ठाकरेंची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
(मुंबई / वृत्तसंस्था) NEET पेपरफुटी प्रकरणाचा निषेध आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. विद्यार्थी, पालक, विविध सामाजिक संघटना आणि…
‘एक घर – एक तुळस’ संकल्पातून आषाढी एकादशीला ३५० तुळशीच्या रोपांचे वाटप
नगरसेविका मेधा कुळकर्णी यांच्या अभिनव उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

