Gram Panchayat Election 2026: ग्रामपंचायत मतदार यादीला स्थगिती; आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुकांची शक्यता
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यात सुरू असलेल्या सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेचा परिणाम आता ग्रामपंचायत निवडणुकांवरही झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध…
लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू
(नाशिक / वृत्तसंस्था) नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ रविवारी (26 जुलै) सकाळी सुमारे 8.15 वाजता झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात पत्नीची बहीण गंभीर जखमी…
आई-मुलीची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या; 33 वर्षीय महिला आणि 14 वर्षीय मुलीचा मृत्यू
(सोलापूर / वृत्तसंस्था) सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात रविवारी सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली. 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षीय मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना…
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने महिंद्रा थार चोरणारा अट्टल गुन्हेगार अटकेत; CCTV मुळे उलगडला गुन्हा
(सातारा / वृत्तसंस्था) टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने महिंद्रा थार (Mahindra Thar) गाडी घेऊन पसार झालेल्या एका अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोलापुरातून अटक केली आहे. तब्बल 50 हून…
NEET पेपरफुटीनंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय; नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणा टास्कफोर्स स्थापन
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात झालेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, असा पुनरुच्चार…
‘देशभक्तांचा विजय झाला’; अभिनंदन सभेत उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा
(मुंबई / वृत्तसंस्था) नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी दिलेल्या राजीनाम्यानंतर मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे. या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
CWG 2026: मीराबाई चानूचे सलग तिसरे सुवर्णपदक; 85 किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेत नवा इतिहास
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू सैखोम मीराबाई चानू हिने 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) पुन्हा एकदा भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. महिलांच्या 48 किलो वजनी…
आता E20 जनता पार्टीची देशभरात चर्चा; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नवी मोहीम
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) देशातील इंधन धोरणांबाबत सोशल मीडियावर नव्याने चर्चेत आलेल्या 'E20 जनता पार्टी' या मोहिमेची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर…
नाटे परिसरातील शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; दोन ग्रामपंचायत सदस्यांसह उबाठा शाखाप्रमुखांचाही पक्षप्रवेश
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होत असल्याचे चित्र नाटे परिसरात पाहायला मिळाले. ठाकरेवाडी, पडवणे, बाणेवाडी, थळेश्री मिराशीवाडी आदी भागांतील शेकडो ग्रामस्थांनी आमदार किरण उर्फ भैय्या…
आषाढ पौर्णिमेपासून रत्नागिरीत वर्षांवास धम्म प्रवचन मालिकेला प्रारंभ; तीन महिन्यांत जिल्हाभर २० विषयांवर होणार प्रबोधन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधत तथागत भगवान बुद्ध यांच्या पवित्र वर्षांवास परंपरेनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात तीन महिन्यांच्या धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार,…

