पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्र रॅकेटचा धक्कादायक आरोप; ₹1.50 लाखांत B.Com पदवी देण्याचा व्यवहार, चौकशी समिती नियुक्त
( पुणे / वृत्तसंस्था ) देशभरात नीट (NEET) पेपरफुटी आणि विविध प्रवेश परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची चर्चा सुरू असतानाच शिक्षणाचे माहेरघर आणि 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले…
अनुस्कुरा घाटात मध्यरात्री भीषण दरड; दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरू, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर संताप
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या अनुस्कुरा घाटात बुधवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि…
कशेळी केंद्राच्या शिक्षण परिषदेत शैक्षणिक गुणवत्तावाढीवर भर; विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राजापूर तालुक्यातील कशेळी केंद्राची शिक्षण परिषद कशेळी नं. ४ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख सौ. समीक्षा संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. परिषदेत विविध…
जि. प. शाळांचे अस्तित्व धोक्यात; संगमेश्वर तालुक्यातील ६५ शाळा अखेरच्या घटका मोजतायत!
(संगमेश्वर / एजाज पटेल) ग्रामीण शिक्षणाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संगमेश्वर तालुक्यात अवघ्या १ ते ५ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल ६५…
८ वर्षीय चिमुकल्यावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला जन्मठेप
(रत्नागिरी /प्रतिनिधी) अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारासारख्या अमानुष गुन्ह्यांबाबत कोणतीही दया दाखविण्यात येणार नाही, असा ठोस संदेश देणारा महत्त्वपूर्ण निकाल चिपळूण येथील विशेष न्यायालयाने दिला आहे. आठ वर्षांच्या निष्पाप बालकावर अनैसर्गिक…
संगमेश्वर: एसटीचा पुन्हा भोंगळ कारभार उघड; नालासोपारा-रत्नागिरी एसटी बंद; प्रवाशांवर बस ढकलण्याची वेळ
(संगमेश्वर / एजाज पटेल) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना संगमेश्वर येथे घडली आहे. नालासोपारा-रत्नागिरी या लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी बस सोमवारी…
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा. हनुमंत कदम यांची नियुक्ती
(तरवळ / अमित जाधव) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्षपदी जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यप्रेमी प्रा. हनुमंत नारसिंह कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे…
दापोली-खेड मार्गावर भीषण अपघात; २२ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू, मैत्रीण जखमी
( दापोली ) दापोली-खेड मार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाटा येथे आज (मंगळवार, दि. २८ जुलै) रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सेजल पांडुरंग भागवत हिचा…
मतदारयादीत नाव नसेल तर योजनांचा लाभ बंद? SIR वर बावनकुळे यांचे मोठे विधान, जाणून घ्या नेमके काय म्हणाले
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यात सध्या विशेष सखोल फेरतपासणी (Special Intensive Revision - SIR) मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यात ३० जून २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश मतदारयादी अद्ययावत…
NEET आंदोलनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली SIT चौकशीचे आदेश
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिस कारवाईची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची…

