परशुराम घाटात भरधाव ट्रेलर पलटी; २९ वर्षीय चालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पहाटेच्या सुमारास भरधाव ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. सवतसडा धबधब्याजवळील वळणावर ट्रेलर रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाल्याने चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना…
कनकाडीत विकास गुरव यांचे उपोषण स्थगित; विशेष ग्रामसभेत प्रत्यक्ष पाहणीचे लेखी आश्वासन
(संगमेश्वर /प्रतिनिधी) कनकाडी (ता. संगमेश्वर) येथील जलजीवन मिशनच्या कामातील त्रुटी आणि कथित गैरप्रकारांविरोधात विकास बारकू गुरव यांनी पुकारलेल्या उपोषणामुळे अखेर प्रशासनाला जाग आली. तक्रारींकडे वेळेत गांभीर्याने पाहण्याऐवजी आंदोलनाची वेळ येईपर्यंत…
आंबेरी-वाकवाडी येथे नदीपात्रात होडी बुडाली; गणेशोत्सवासाठी आलेल्या कुटुंबातील एकाचा मृत्यू
(सिंधुदुर्ग / मालवण) गणेशोत्सवासाठी सासरवाडी आंबेरी-वाकवाडी येथे आलेल्या कुटुंबावर गुरुवारी सकाळी दुर्दैवी प्रसंग ओढवला. नदीपलीकडे शेतीच्या कामासाठी होडीतून जात असताना अचानक होडी नदीपात्रात बुडाल्याने चौघेजण पाण्यात पडले. यावेळी होडी चालविणारे…
राजापूर : तळगाव येथील हॉटेलच्या मागे गोवा बनावटीच्या दारूचे अवैध बॉटलिंग; १ कोटी ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
(राजापूर / तुषार पाचलकर ) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रत्नागिरी,सिंधुदुर्ग भरारी पथक आणि कणकवली येथील निरीक्षकांनी संयुक्त कारवाई करत राजापूर तालुक्यातील तळगाव येथील श्री स्वामी समर्थ हॉटेलच्या मागील खोलीत सुरू…
रायगडमध्ये थरारक रेस्क्यू; २५० फूट खोल दरीत कोसळलेल्या कंटेनरमधून चालकाची ५ तासांनी सुखरूप सुटका
(रायगड / वृत्तसंस्था) पुणे–कोलाड मार्गावरील पहुर फाटा ते वाळंजवाडी दरम्यान मालवाहू कंटेनर तब्बल २५० फूट खोल दरीत कोसळल्याची थरारक घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर कंटेनरमध्ये…
गिरणगावाचा घाम, दहीहंडीचा जल्लोष अन् गणरायाची भक्ती; संगमेश्वरात अभिषेक खातू यांच्या घरी साकारली ‘मुंबईची सफर’
(संगमेश्वर / एजाज पटेल) गणेशोत्सव हा केवळ गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा आणि सजावटीचा उत्सव नसून संस्कृती, परंपरा, इतिहास आणि कल्पकतेचा संगम घडविणारा सोहळा आहे. याच भावनेतून संगमेश्वर बाजारपेठ येथील अभिषेक खातू यांच्या…
जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजाच्या दिपराज खानविलकर, तीर्था यादव यांना सुवर्णपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड
( लांजा / वार्ताहर ) रत्नागिरी येथे १० व ११ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील दिपराज युवराज खानविलकर आणि तीर्था गणेश यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी…
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राजापुरात ‘सेवा अभियानाला’ सुरुवात; विलयेतील मेढेकरवाडीत नळपाणी योजनेचा शुभारंभ
(राजापूर / वार्ताहर) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर तालुक्यात ‘सेवा अभियानाला’ उत्साहात सुरुवात करण्यात आली. विलये गावातील मेढेकरवाडी येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आला.…
मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांवर वाढलेली मोकाट जनावरे, बंद पथदिवे, रस्त्यांच्या दुतर्फा पुसलेल्या साईड पट्ट्या तसेच खड्डेमय अंतर्गत रस्ते या नागरी समस्यांकडे रत्नागिरी नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या…
आठवडा बाजारात उभ्या चारचाकीला आग; काचा फोडून अज्ञात इसमाचा धुमाकूळ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना समोर आली आहे. वाहन पेटवण्यापूर्वी त्याच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती असून,…

