रत्नागिरी-लाजूळ एसटीची सकाळची फेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी; बसपाचे विभाग नियंत्रकांना निवेदन
(रत्नागिरी / वार्ताहर) लाजूळ गावातील शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी रत्नागिरी आगारातून सुटणारी रत्नागिरी-लाजूळ एसटी बस पूर्वीप्रमाणे सकाळी ८.२० वाजता सुरू करण्यात यावी, अशी…
पाली भाषेच्या अध्ययनाला नवे बळ; १०० टक्के निकालासह विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात
(रत्नागिरी /प्रतिनिधी) भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पाली भाषेचा अभ्यास अत्यावश्यक असून या भाषेच्या अध्ययनातून बौद्ध साहित्याचा आणि धम्माचा मूळ गाभा समजून घेता येतो, असा सूर रत्नागिरी येथे…
चौपदरीकरणाच्या गाजावाज्यात संगमेश्वरची फरफट; NHAI च्या नियोजनशून्य कारभाराने जोडरस्ते चिखलाच्या विळख्यात
(संगमेश्वर / प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा गाजावाजा सुरू असतानाच संगमेश्वर शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. मुख्य…
संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’; पत्रकारितेतील प्रदीर्घ योगदानाचा गौरव
(संगमेश्वर / प्रतिनिधी) पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक दशकांपासून समाजहिताचा ध्यास घेत ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे संगमेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून…
आंबाघाट खंडणी प्रकरण : तिघांना नियमित जामीन; तपास पूर्ण, पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नसल्याची न्यायालयाची नोंद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आंबाघाटात जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला अडवून मारहाण, खंडणीची मागणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींपैकी तिघांना रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला…
Johnson & Johnson चा मोठा निर्णय! बेबी पावडर प्रकरणात ₹52 हजार कोटींची तडजोड; 76 हजार कर्करोग दाव्यांचा निपटारा, पण कंपनीने आरोप फेटाळले
(मुंबई / वृत्तसंस्था) जगातील आघाडीची आरोग्य व ग्राहक उत्पादने निर्मिती करणारी कंपनी Johnson & Johnson (J&J) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंपनीने तिच्या टॅल्क-आधारित बेबी पावडर आणि इतर उत्पादनांमुळे कर्करोग…
आग्रा प्रिंटिंग प्रेसमधून बुटात लपवून प्रश्नपत्रिका बाहेर; SITचा मोठा खुलासा
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) धक्कादायक खुलासा केला आहे. तपासानुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसमधूनच प्रश्नपत्रिका लीक करण्यात…
NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBIचे पहिले आरोपपत्र; 13 आरोपींवर गंभीर गुन्हे, 360 साक्षीदार आणि 422 पुरावे न्यायालयात
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) देशभरात खळबळ उडालेल्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत अटक करण्यात आलेल्या सर्व 13 आरोपींविरुद्ध पहिले आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.…
लग्नासाठी तगादा लावणाऱ्या माजी सरपंचाचा प्रियकराकडून गळा आवळून खून; मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट फसला
(कोल्हापूर / भिवंडी) कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नासाठी वारंवार तगादा लावून धमकावत असल्याच्या रागातून प्रियकराने त्यांचा गळा…
NEET पेपरफुटीवर संसदेत प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ‘विद्यार्थी दहशतवादी आहेत का?’ असा सवाल
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलक विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज, अश्रुधूर…

