सिएटलमध्ये ६ ते ९ ऑगस्टदरम्यान उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २२ वे भव्य संमेलन
(संगमेश्वर / प्रतिनिधी) उत्तर अमेरिकेतील मराठी भाषिकांना एकत्र आणणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (BMM) २२ वे चार दिवसीय संमेलन येत्या ६ ते ९ ऑगस्ट दरम्यान अमेरिकेतील सिएटल कन्व्हेन्शन सेंटर येथे उत्साहात पार…
चिखलात राबणारे हातच देशाचे खरे अन्नदाता! राजापूरच्या तळवडे गावातील गुडेकर कुटुंबाची शेतीप्रेमाची प्रेरणादायी कहाणी
(राजापूर / तुषार पाचलकर) पावसाळ्यात चिखलाने भरलेल्या शेतात कुटुंबातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण एकत्र उतरून भातलावणी करत असल्याचे दृश्य आज दुर्मिळ होत चालले आहे. मात्र राजापूर तालुक्यातील तळवडे गावातील पत्रकार सुरेश…
नाणीजधामात गुरुपौर्णिमेला भक्तीचा महासागर! लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे शुभाशीर्वाद
(नाणीज / वार्ताहर) रत्नागिरीतील श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे गुरुपौर्णिमा उत्सव भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उत्साहाच्या वातावरणात अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मुसळधार पावसाची पर्वा न करता महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा…
TET-CTET शिक्षकांसाठी मोठा दिलासा! TET-CTET पात्र शिक्षकांच्या पदोन्नतीचे नवे नियम जाहीर
(मुंबई /वृत्तसंस्था) राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या TET-CTET पात्र शिक्षकांसाठी शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या पदोन्नतीसंदर्भातील पूर्वीचा शासन निर्णय बदलत नवीन नियमावली आणि वार्षिक वेळापत्रक जाहीर…
पार्थ पवार-कायनात धार यांचा पुण्यात शाही साखरपुडा; शरद पवार, फडणवीस, शिंदे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती
(पुणे / वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र तसेच राज्यसभेचे खासदार पार्थ पवार आणि अभिनेत्री व मॉडेल कायनात धार यांचा साखरपुडा बुधवारी (29 जुलै) पुण्यातील येरवडा येथील…
31 ऑक्टोबरपासून तीन महिने लग्नांना ब्रेक! सिंहस्थ कुंभपर्वामुळे शुभमुहूर्त नाहीत; जाणून घ्या कारण
(नाशिक / वार्ताहर) लग्नाची तयारी करणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यंदा 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत विवाहाचे नियमित शुभमुहूर्त उपलब्ध नसणार आहेत. कारण, गुरू…
शिर्डीत गुरुपौर्णिमेला भक्तांची सुवर्णवृष्टी! दोन दिवसांत साईबाबांना 1.70 कोटींचे सोने अर्पण
(शिर्डी / वृत्तसंस्था) गुरुपौर्णिमा 2026 निमित्त शिर्डीत सुरू असलेल्या तीन दिवसीय उत्सवात साईबाबांच्या चरणी भक्तांनी श्रद्धेची सुवर्ण उधळण केली आहे. उत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत देशभरातील भाविकांनी साईबाबांना तब्बल 1 कोटी…
‘खासदार वाढवण्यापेक्षा रोजगार वाढवा’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, डिलिमिटेशनपासून घराणेशाहीपर्यंत भाजपवर निशाणा
(मुंबई / वृत्तसंस्था) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. "देशात खासदारांची संख्या वाढवण्यापेक्षा रोजगाराच्या संधी…
चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार 2025 जाहीर! हृदयनाथ मंगेशकर यांना जीवनगौरव, प्रसाद ओक-राणी मुखर्जी यांचाही सन्मान
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने वर्ष 2025 चे प्रतिष्ठेचे चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 'चित्रपती व्ही. शांताराम…
विना परवाना शाळांना अन्न पुरवठ्यावर बंदी; तुकाराम मुंढे यांची नवी नियमावली जाहीर
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व…

