राष्ट्ररक्षणासाठी रत्नागिरीत संविधान सन्मान मंचाची भव्य मूक पदयात्रा; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
(रत्नागिरी / वार्ताहर) देशाची सुरक्षा, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने संविधान सन्मान मंच, रत्नागिरी यांच्या वतीने आज (गुरुवार) भव्य 'राष्ट्ररक्षण मूक पदयात्रे'चे आयोजन करण्यात आले. शांततापूर्ण…
गणपतीपुळे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात; 111 नागरिकांनी घेतला लाभ
(गणपतीपुळे / वैभव पवार) प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड आणि श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट, गणपतीपुळे यांच्या संयुक्त विद्यमाने "माझं गाव, आरोग्य संपन्न गाव" अभियानांतर्गत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा…
९३ दिवसांचे उपोषणही व्यर्थ; प्रशासनाला जाग कधी? कोत्रेवाडीतील डम्पिंग ग्राउंडवरून ग्रामस्थांचा संताप शिगेला, १५ ऑगस्टला तहसीलसमोर लाक्षणिक उपोषण
(रत्नागिरी / लांजा प्रतिनिधी) लोकवस्तीच्या उंबरठ्यावर घनकचरा प्रकल्प रेटण्याच्या प्रयत्नाविरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांचा संयम अखेर संपुष्टात येत असल्याचे चित्र आहे. तब्बल ९३ दिवसांचे साखळी उपोषण करूनही प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्याने…
“मला भाजपमध्ये येण्यासाठी धमक्या”; अभिजीत दीपके यांचा खळबळजनक दावा, बाबा रामदेव आणि कंगनावरही निशाणा
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) नीट पेपरफुटी प्रकरण, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर…
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी डॉ. आनंद आंबेकर यांची रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांच्या समन्वयकपदी नियुक्ती
(रत्नागिरी / वार्ताहर) गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांची महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची 'पुरुषोत्तम करंडक' आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २०२६ साठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या…
एसटीच्या हुकलेल्या वेळेमुळे संतप्त विद्यार्थ्यांची पालकांसह एसटी डेपोवर धडक
(गणपतीपुळे / वैभव पवार) वेळेवर न येणारी एसटी बस, त्यामुळे अभ्यासाचे होणारे नुकसान आणि रोज नशिबी येणारी ६ ते ७ किलोमीटरची खडतर पायपीट... या सततच्या त्रासाला कंटाळून वेतोशी गावातील विद्यार्थ्यांनी…
मगरींच्या विळख्यातून सुटला ‘धाडसी’ बोकड!; शिवनदीत तब्बल १८ तासांचा थरार, नागरिकांच्या जिद्दीला अखेर यश
[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ] एखाद्या थरारपटालाही लाजवेल असा प्रसंग चिपळूणमध्ये अनुभवायला मिळाला. धावत्या वाहनातून उडी मारून पसार झालेल्या एका पांढऱ्या बोकडाने मगरींच्या वावरासाठी कुप्रसिद्ध असलेल्या शिवनदीत तब्बल १८ तास जीवावर…
कोंडये देऊळवाडीत मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याचा वानरावर हल्ला; फौजी जवानाच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला
(फुणगूस / एजाज पटेल) फुणगूस खाडी परिसरातील कोंडये देऊळवाडी येथे बुधवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्ष्याच्या शोधात थेट मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याने एका…
सिएटलमध्ये ६ ते ९ ऑगस्टदरम्यान उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २२ वे भव्य संमेलन
(संगमेश्वर / प्रतिनिधी) उत्तर अमेरिकेतील मराठी भाषिकांना एकत्र आणणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (BMM) २२ वे चार दिवसीय संमेलन येत्या ६ ते ९ ऑगस्ट दरम्यान अमेरिकेतील सिएटल कन्व्हेन्शन सेंटर येथे उत्साहात पार…
चिखलात राबणारे हातच देशाचे खरे अन्नदाता! राजापूरच्या तळवडे गावातील गुडेकर कुटुंबाची शेतीप्रेमाची प्रेरणादायी कहाणी
(राजापूर / तुषार पाचलकर) पावसाळ्यात चिखलाने भरलेल्या शेतात कुटुंबातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण एकत्र उतरून भातलावणी करत असल्याचे दृश्य आज दुर्मिळ होत चालले आहे. मात्र राजापूर तालुक्यातील तळवडे गावातील पत्रकार सुरेश…

