सरंद पुलावरील दिशादर्शक फलकांमुळे वाहनचालकांची फसगत
(संगमेश्वर) तालुक्यातील तुरळ–सरंद–आंबव पोंक्षे मार्गे आरवली या १० किमी अंतराच्या रस्त्याचे काम नुकतेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्ण झाले आहे. मात्र या नव्या रस्त्यावर बसवण्यात आलेले दिशादर्शक फलक चुकीचे असल्यामुळे नव्याने…
२८ वर्षांपासून दुर्लक्षित शिवणे रस्त्याची दयनीय अवस्था; ग्रामस्थांचे प्रशासनाकडे पुन्हा एकदा साकडे
(संगमेश्वर / प्रतिनिधी) ताम्हाणे–नांदळज मुख्य रस्त्यालगत असलेल्या शिवणे फाटा ते प्राथमिक शाळा शिवणे नं. ०२ या सुमारे अडीच किमी लांब रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली असून, या रस्त्याकडे प्रशासनाचे…
महामार्गावरील साईड पट्ट्यांवर माती-दगड टाकल्याने नागरिक त्रस्त; ठेकेदाराविरोधात आंदोलनाचा इशारा
(संगमेश्वर) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना कामाच्या अयोग्य पद्धतीमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुरळ परिसरातील महामार्गावर साईड पट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड टाकण्यात…
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या रेयांश खामकरची पुन्हा एकदा दमदार कामगिरी!
(लांजा) सात वर्षीय बाल जलतरणपटू रेयांश खामकर याने पुन्हा एकदा आपल्या जलतरण कौशल्याची चमकदार झलक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे दि. २० एप्रिल २०२५ रोजी…
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त पदी राहुल पांडे यांची नियुक्ती
(मुंबई) राज्याचे नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांनी सोमवारी आपल्या पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पांडे यांना मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. रवींद्र ठाकरे,…
अनुस्कुरा घाट : दोन हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा उजेडात
(राजापूर) देश आणि कोकणाला जोडणारा सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील अनुस्कुरा घाट हा प्राचीन व्यापारी आणि धार्मिक प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग असून, त्याचे अस्तित्व सातवाहन काळापासून म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे. पक्क्या फरसबंदी…
रनपच्या मुख्याधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली, रत्नागिरीत नवीन मुख्याधिकाऱ्याची प्रतीक्षा
(रत्नागिरी) रत्नागिरी नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी व जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी तुषार बाबर यांना पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांची नवीन ठिकाणी बदली करण्यात आली आहे. मात्र, ते नेमके कुठे कार्यभार स्वीकारणार आहेत, याची अधिकृत…
गोवंश हत्येच्या निषेधार्थ मोर्चा प्रकरणी ४५० जणांवर गुन्हा, न्यायालयात खटला सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गोवंश हत्येच्या निषेधार्थ रत्नागिरीत झालेल्या मोर्चा आणि रास्ता रोको प्रकरणी आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह सुमारे ४५० ते ५०० जणांविरोधात या सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र…
कोकण रेल्वे मार्गावर चोरट्यांचा सुळसुळाट; प्रवाशाच्या गळ्यातील ९२ हजार रुपयांची चैन लांबवली
(लांजा) शाळांना सुट्टी असल्याने मुंबईत कामानिमित्त राहत असलेला कोकणी बांधव आपल्या गावी परतत आहे. यातच कोकण रेल्वे मार्गावर चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. लांजातील आपल्या गावी जात असलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील…
ठाकरे सेनेच्या पाचल विभागप्रमुख पदी विलास नारकर यांची नियुक्ती
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुका ठाकरे शिवसेना पक्षाच्या पाचल विभागप्रमुख पदी करक गावचे माजी सरपंच श्री. विलास विठोबा नारकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे सचीव आणि माजी खासदार…

