परतीच्या पावसाचा तडाखा; सौंदळ बेंद्रेवाडीत वीज पडून २ जखमी
(राजापूर) तालुक्यात रविवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट करीत जोरदार पाऊस कोसळला. तालुक्यातील कोंड्येतर्फ सौंदळ बेंद्रेवाडी येथे घरावर वीज पडल्याची घटना सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये घरातील रविना लवू बेंद्रे (वय…
लांजा भागातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने
(लांजा) गेली अनेक वर्ष रखडलेल्या लांजा शहरातील महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता मोठ्या जोमाने सुरू झाल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ…
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया: दापोलीत बौध्दाचार्य श्रामणेर शिबीराचे आयोजन
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी व तालुका शाखा दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे रविवार…
मालगुंड गावची सुकन्या श्रुती दुर्गवळी चमकतेय “धावणे” क्रीडा प्रकारात!
(गणपतीपुळे / वैभव पवार) प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, जिद् आणि चिकाटी असेल तर ध्येय व उद्दिष्टे निश्चितपणे गाठता येतात हे सिद्ध केलय मालगुंड गावची सुकन्या असलेल्या श्रुती संजय दुर्गवळीने. श्रुतीने…
चिपळुण पोलिसांच्या सापळ्यात तरुण गांजासह सापडला
(चिपळूण) पुण्याहून येथे गांजा आणून विक्री करणाऱ्या तालुक्यातील पिंपळी येथील तरुणाला पोलिसांनी रविवारी सायंकाळी ६:३० वाजता ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याकडून ६०,६०० रुपये किमतीचा एक किलो गांजा जप्त केला…
कळझोंडी बुद्ध विहारात भंते महाथेरो यांच्या धम्मदेसनाने धम्म बांधव प्रभावित
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक ११ येथील पंचशील नगर विहारात वर्षावास सांगता समारंभ मुंबई येथील भन्ते पूज्य करूणा ज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.…
निवडणुकीच्या तोंडावर वाहनातील 5 कोटींची रोख रक्कम जप्त
(पुणे) पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे…
विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन कसा मिळतो? : राज ठाकरे
(ठाणे) काही दिवसांपूर्वी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र आरोपी अवघ्या दोन दिवसांत जामिनावर…
जिल्हा रुग्णालयात कर्करोगावरील उपचार उपलब्ध होणार; रत्नागिरीचा समावेश
(मुंबई) कर्करोग रुग्णांना (cancer patient) अधिकाधिक चांगले, त्वरित उपचार मिळावेत यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सहा जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार…
पावसाचा दणका; मिऱ्या-नागपूर महामार्गावरून वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास सुरू
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) परतीच्या जोरदार पावसामुळे रत्नागिरी ते हातखंबा मार्गाची पुन्हा एकदा दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचत असून याकडे संबधित महामार्ग प्राधीकरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आरआयपीएल…

